Eveready Industries India Share Price | एव्हरेडी इंडस्ट्रीज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली
Eveready Industries India Share Price | ‘एव्हरेडी इंडस्ट्रीज’ या बॅटरी आणि फ्लॅशलाइट बनवणाऱ्या कंपनीने आपले मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला एकत्रित 14.39 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तिमाही काळात कंपनीला काही प्रमाणत तोटा सहन करावा लागला असून सुद्धा शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 326.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी