Fake Websites Alert | स्वतःची ऑनलाईन माहिती देत असताना ती वेबसाईट फेक आहे की नाही कसे तपासावे? या टिप्स फॉलो करा
Fake Websites | मोबाईल बॅंकींग सारख्या सेवांचा अनेक व्यक्ती वापर करत असतात. विविध कामांसाठी बॅंक खाते, मोबाईल क्रमांक अशी माहिती वेबसाईटवर विचारली जाते. यात आपले काम पूर्ण करण्यासाठी आपण सहज ही माहिती भरतो. मात्र ही वेबसाईट फेक आहे की खरी आहे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे अनेक व्यक्ती फसल्या जातात. यात आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा बसला आहे. त्यामुळे CIRT कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वेबसाईट खरी आहे की नाही हे ओळखण्याचे काही निकष सांगितले आहेत.
2 वर्षांपूर्वी