महत्वाच्या बातम्या
-
Zero Budget Natural Farming | झिरो बजेट नैसर्गिक शेतीतून हा शेतकरी वार्षिक 25 लाख कमवतो
म्हैसूरमधील पन्नूर गावातील कृष्णाप्पा दासप्पा गौडा या धान उत्पादक शेतकऱ्याला पंधरा वर्षांपूर्वी झिरो बजेट नैसर्गिक शेती (ZBNF) बद्दल कल्पना नव्हती. आपल्या पूर्वजांचा व्यवसाय सुरू ठेवत त्यांनी हंगामानंतर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करून भाताची लागवड केली. त्यांच्या 25 एकर शेतीत पिकासाठी खूप गुंतवणूक (Zero Budget Natural Farming) करावी लागली आणि उत्पन्नही कमी होते, पण त्यातून त्यांना चांगली उपजीविका मिळत राहिली. 2005 मध्ये एका माणसाला भेटल्यावर कृष्णप्पाचे आयुष्य बदलले आणि आता तो आरामात वर्षाला २५ लाख रुपये कमावतो.
3 वर्षांपूर्वी -
संसदेत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत घरी जाणार नाही | आंदोलक शेतकऱ्यांना मोदींबाबत शंका
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी (laws are repealed in Parliament) आज केली.
3 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद | देशभर जोरदार निर्दर्शने
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाचे वतीने आंदोलन सुरू आहे. हे आदोलन आथा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदचे आवाहन केले आहे. आज(सोमवारी) सकाळी 6 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस आणि आपने पाठिंबा जाहीर केला आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी शेतीशी संबंधित तीनही कायदे संसदेत मंजूर झाले. हे तेच कायदे आहेत, ज्यांच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन अजूनही चालू आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | शेतकरी आंदोलकांच्या उद्याच्या भारत बंदला विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा
केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या (२७ सप्टेंबर) भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात शंका आहे.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका | केंद्राने मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला
कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या कापड क्षेत्राला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक झाली.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार | २ आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा | सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दिलासा | पिक कर्ज वसुलीस दिली 31 जुलैपर्यंत मुदत वाढ
शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक कीटकनाशक | असे तयार करा - वाचा सविस्तर
सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
4 वर्षांपूर्वी -
शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज
रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी | केंद्र सरकार वाढवणार शेडनेट अनुदान | आवश्यक पात्रता वाचा
राज्यात हरिगृह, शेडनेट उभारणी खर्चात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित शेतीत अडचणी येत आहेत. दरम्यान खर्च अधिक होत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारदिलासा देण्याच्या विचारात आहे, केंद्र शासन शेडनेटच्या अनुदानात वाढ करण्याच्या तयारीत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यात मुख्यत्वे हरितगृह शेटनेट उभारणी केली जाते. त्यासाठी असलेले खर्चाचे मापदंड २०१४ पासून बलण्यात आलेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आंदोलक शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट | भाजप आमदाराला नग्न करून चोप
मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, सध्या शेतकऱ्यांच्या संताप अनावर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यांचे कपडेही फाडत चोप देण्याचा प्रयत्न देखील झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maha Budget 2021-22 | शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध - सर्वेक्षण
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला.
4 वर्षांपूर्वी -
कायदे रद्द न केल्यास ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेला घेराव - राकेश टिकैत
केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०२० रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेसाठी ११ बैठकी झाल्या तरीही कोणता तोडगा निघताना दिसत नाही, हा निषेध चालू ठेवण्यासाठी आम्ही नवीन रणनीती बनवत आहोत असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
खा. सनी देओल'च्या मतदारसंघातील महापालिकांच्या सर्व २९ जागांवर भाजपचा सुपडा साफ
पंजाबमध्ये स्थानिक महापालिका आणि नगर परिषद निवडणूक निकाल आज (बुधवारी) जाहीर होत आहेत. यासाठी मतगणना सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडत असलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिलीय. दुपारी १२.३० वाजेपर्यंत काँग्रेसनं पाच महानगर पालिकांत विजय मिळवला आहे. यामध्ये मोगा, होशियारपूर, कपूरथला, बठिंडा आणि अबोहर या महानगरपालिकांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा रोष भोवला | पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची बिकट अवस्था
पंजाबमध्ये स्थानिक महापालिका आणि नगर परिषद निवडणूक निकाल आज (बुधवारी) जाहीर होत आहेत. यासाठी मतगणना सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना पार पडत असलेल्या या निवडणुकांत मतदारांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला जोरदार चपराक दिलीय. दुपारी १२.३० वाजेपर्यंत काँग्रेसनं पाच महानगर पालिकांत विजय मिळवला आहे. यामध्ये मोगा, होशियारपूर, कपूरथला, बठिंडा आणि अबोहर या महानगरपालिकांचा समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने आमचे डोके जास्त फिरवू नये | कायदे रद्द करायला सांगितलंय सत्ता सोडायला नाही
दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या | वीज पुरवठा खंडीत केल्याने स्वाभिमानीचं अनोखं आंदोलन
हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात शेतकरी मोर्चे काढणार | गुजरातला केंद्राच्या नियंत्रणातून मुक्त करणार - राकेश टिकैत
दिल्लीच्या वेशींवरील आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होत असून केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबेल, अन्यथा शेतकरी घरी जाणार नाही, असा इशारा ‘भारतीय किसान युनियन’चे प्रवक्ते आणि आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल