महत्वाच्या बातम्या
-
FASTag For Fuel Payments | खाजगी वाहन वापरकर्ते FASTag द्वारे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतील
तुम्ही लवकरच FASTag द्वारे पेट्रोल आणि डिझेल देखील खरेदी करू शकता. खरं तर, खाजगी क्षेत्रातील IDFC फर्स्ट बँक आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी गुरुवारी HPCL च्या रिटेल आउटलेटवर बँकेच्या FASTag वापरून इंधन भरणा सुलभ करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. बँकेचा FASTag निवडक HPCL रिटेल आउटलेटवर खरेदी, रिचार्ज आणि बदलता (FASTag For Fuel Payments) येऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट | पण कसा त्यासाठी वाचा
कोणत्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
4 वर्षांपूर्वी -
Alert FasTag | टोल टॅक्सचे पूर्ण पैसे न भरल्यास फास्टॅग आणि बँक खाते होईल सील
केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले असून, ज्या वाहनांना फास्टॅग नाही, त्यांना देशभरातील इलेक्ट्रॉनिक टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्गांवर टोल कर वसूल करणारे सर्व प्लाझा ‘फास्टॅग लेन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा नियम 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून अंमलात आला आहे
4 वर्षांपूर्वी -
Alert Fake FASTag | फास्टॅगच्या फसवणुकीबाबत NHAI'चा अलर्ट | कुठे खरेदी कराल
भारत सरकारने टोल टॅक्ससाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले आहे. जर आपण राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असाल तर आपल्या कारला फास्टॅग असणे बंधनकारक आहे, अन्यथा आपल्याला टोल भरण्यात अडचण येऊ शकते. फास्टॅगच्या अनिवार्यतेमुळे त्याची विक्रीदेखील लक्षणीय वाढली आहे आणि यामुळेच त्याबाबत होणारी फसवणूक देखील वाढत आहे. म्हणूनच फास्टॅग घेताना सतर्क राहणे आवश्यक आहे. एनएचएआय (NHAI) अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही बनावट फास्टॅगच्या वाढत्या प्रकरणाबाबत अलर्ट जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50