Bank Fixed Deposit | तुम्हाला एफडीवर जास्त परतावा हवा असल्यास फॉलो करा या टिप्स | मोठा फायदा होईल
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यापासून बँकिंग क्षेत्रात एफडीवरील व्याजदरात मोठी वाढ होताना दिसत आहे. काही आठवड्यांतच एसबीआय, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी आणि इतर अनेक स्मॉल फायनान्स बँकांसह अनेक एनबीएफसींनी एफडीचे दर वाढवले आहेत. एफडीचे व्याजदर आणखी वाढू शकतील, अशी अपेक्षा आहे. मुदत ठेवीचे व्याजदर पुन्हा वाढत असताना, एफडी गुंतवणूकदार नुकत्याच झालेल्या आरबीआय रेपो दरातील वाढीमुळे परतावा सुधारण्यासाठी काय करू शकतात? त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी