Penny Stocks | मूर्ती लहान पण कीर्ती महान, या 1 रुपयाचा शेअरने 10982% परतावा दिला, आजही दिग्गज गुंतवणूकदारांचा खास, नवीन टार्गेट प्राईस
Penny Stocks | फेडरल बँकचा शेअर फक्त 1.09 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाला होता, सध्या त्याच्या हा शेअर 120 रुपयांवर ट्रेड करत आहे. तज्ञांनी या शेअरची किंमत 147 रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 जुलै 2001 रोजी फेडरल बँकेचा शेअर 1 रुपये 9 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 121 रुपये वर पोहोचली आहे. फेडरल बँकेने गेल्या 21 वर्षांत आपल्या भागधारकांना सुमारे 10982 टक्के नफा कमावून दिला आहे
2 वर्षांपूर्वी