Fertilizers and Chemicals Travancore Share Price | बाब्बो! या शेअरने 15 दिवसात 100% परतावा दिला, स्टॉक खरेदीला झुंबड
Fertilizers and Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore म्हणजेच FACT या फर्टिलायझर क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 15 दिवसांच्या आत आपल्या शेअर्स धारकांना 133 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी FACT कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 373.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)
2 वर्षांपूर्वी