Flipkart Big Billion Days 2023 Sale | सेल सुरू, 200 MP कॅमेरा असलेले हे 2 5G स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा
Flipkart Big Billion Days 2023 Sale | फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2023 सेल सर्वांसाठी लाइव्ह झाला आहे. फोटोग्राफी किंवा व्लॉगिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे. येथे आम्ही तुम्हाला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या अशाच दोन 5G फोनबद्दल सांगत आहोत, जे सेलमधील ऑफरनंतर 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. Flipkart Sale
1 वर्षांपूर्वी