महत्वाच्या बातम्या
-
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
Flipkart Sale | नवीन आठवण खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अत्यंत खुशखबर आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आणि आवडीनुसार अतिशय कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्ट कंपनीने ही नवीन ऑफर म्हणजेच स्मार्टफोन सेल सुरू केला असून आयफोन तसेच रेडमी आणि ओप्पोसारख्या मोठमोठा कंपन्यांचा या सेलमध्ये समावेश आहे. असेल केवळ 19 जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. तरी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आवडीचा फोन स्वस्त घरात खरेदी करावा.
3 महिन्यांपूर्वी -
Flipkart Sale | तरुणांनो, यापैकी तुमची आवडती बाईक कोणती, फ्लिपकार्टवर 10% डिस्काउंट मिळतोय - Marathi News
Flipkart Sale | बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना शोरूममध्ये जाण्याची गरज नाही कारण फ्लिपकार्टने अशा ग्राहकांचे काम सोपे केले आहे. यासोबतच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलही सुरू आहे, ज्यामध्ये अनेक पेट्रोल बाईक जबरदस्त ऑफर्ससह विकल्या जात आहेत. सेलदरम्यान फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना ईएमआय पर्याय, विशेष कूपन आणि क्रेडिट-डेबिट कार्डवर सूट तसेच विविध पेमेंट स्कीम्स सारख्या अनेक शानदार ऑफर्स देत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Flipkart Sale | सॅमसंगचा 5G स्मार्टफोन 10,000 रुपयात खरेदी करा, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी
Flipkart Sale | जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर 5G कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करणे चांगले. जिओ आणि एअरटेलची 5जी सेवा देशभरात लाईव्ह झाली आहे, परंतु त्यांचा फायदा फक्त 5G फोनसह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे विशेष ऑफर्समुळे दक्षिण कोरियन टेक कंपनी सॅमसंगचा धांसू स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी F14 5G ग्राहक 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Flipkart Sale | Google Pixel 8 स्मार्टफोन सीरिजची विक्री सुरू, बँक ऑफरसह स्वस्तात खरेदी करा, भन्नाट फीचर्स मिळतील
Flipkart Sale | अमेरिकन टेक जायंट गुगलचा मोस्ट अवेटेड फ्लॅगशिप स्मार्टफोन लाइनअप पिक्सेल 8 सीरिजची विक्री आजपासून सुरू होत आहे. गुगल पिक्सल ८ सीरिज गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आली होती. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचे फीचर्स, कॅमेरा आणि सेफ्टी फीचर्सने सुसज्ज पिक्सल 8 सीरिज ऑब्सिडियन आणि पोर्सेलिन रंगात उपलब्ध आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS