Focused Mutual Funds | फोकस्ड म्युचुअल फंड म्हणजे काय?, यामध्ये SIP गुंतवणूक करून गुंतवणूकदार होतील मालामाल
Focused mutual Fund | म्युचुअल फंडच्या माध्यमातून तुम्हाला 30 स्टॉकमध्ये गुंतवणूक करता येते. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फोकस्ड म्युचुअल फंडाचा पैसा काही स्टॉकमध्ये गुंतवला जातो. या फंडाचे पैसे जास्तीत जास्त 30 शेअर्समध्ये गुंतवले जातात. तर, बहुतेक इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. काही योजनेत तर तुमचे पैसे 50 ते 100 स्टॉकमध्ये गुंतवले जातात. मल्टीकॅप फंडांप्रमाणे, फंड मॅनेजर तुमचे पैसे लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये कुठेही गुंतवू शकतात.
2 वर्षांपूर्वी