Fonebox Retail IPO | आला रे आला स्वस्त IPO शेअर आला! किंमत 70 रुपये, पहिल्याच दिवशी 171 टक्के परतावा मिळेल
Fonebox Retail IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. फोनबॉक्स रिटेल कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 25 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये देखील धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, फोनबॉक्स रिटेल कंपनीचे 120 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 महिन्यांपूर्वी