महत्वाच्या बातम्या
-
Free Bonus Shares | कमाईचा डबल धमाका! GNA एक्सल्स शेअर्सवर डिव्हीडंड प्लस फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीख पाहून हात धुवून घ्या
Free Bonus Shares | जीएनए एक्सल्स लिमिटेड या स्मॉल कॅप ऑटो ऍन्सिलरी कंपनीचे शेअर्स सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 989.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी जीएनए एक्सल्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, या बैठकीत कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. (GNA Axles Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Free Bonus Shares | अनमोल इंडिया कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड तारीख पूर्वी गुंतवणूक केल्यास मिळतील फ्री बोनस शेअर्स
Free Bonus Shares | अनमोल इंडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. या आठवड्यात अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. अनमोल इंडिया कंपनीमे नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनी आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनमोल इंडिया कंपनीचे शेअर 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 222.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 220.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Free Bonus Shares | अनमोल इंडिया कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी तुम्ही सुद्धा फायदा घेऊ शकता, डिटेल्स पाहा
Free Bonus Shares | अनमोल इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या गुंतवणुकदारांना 4 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की अनमोल इंडिया कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बोनस शेअर वाटप करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 18 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 236.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Free Bonus Shares | होय! पैसे खर्च न करता 1 शेअरवर मिळणार 6 शेअर्स, हा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करणार? रेकॉर्ड डेट पहा
Free Bonus Shares | स्मॉल कॅप फर्म जीएम पॉलिप्लास्ट लिमिटेड देशातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असून तिचे बाजार भांडवल २०३.४६ कोटी रुपये आहे. एचआयपीएस, एबीएस, पीईटी, पीपी, एचडीपीई शीट्स आणि ग्रॅन्युल्सच्या टॉप प्रोड्युसर्सपैकी एक असलेल्या जीएम पॉलिप्लास्ट लिमिटेडने 2003 मध्ये व्यवसाय सुरू केला. जीएम पॉलिप्लास्ट लिमिटेडच्या उत्पादन सुविधा अनुक्रमे सिल्वासा आणि मुंबई येथे आहेत. आता हीच कंपनी एका शेअरवर ६ बोनस शेअर्स देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G M Polyplast Share Price | G M Polyplast Stock Price | BSE 543239)
2 वर्षांपूर्वी -
Free Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! 186% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, हा शेअर खरेदीसाठी झुंबड, रेकॉर्ड डेट तपासा
Free Bonus Shares | सध्या शेअर बाजारात एकामागून एक कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश आणि बोनस वाटप करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता एका स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीचे नाव आहे,” Zim Laboratories Ltd. ही एक फार्मा कंपनी असून या कंपनीचे आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. Zim Laboratories Ltd कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 320 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zim Laboratories Share Price | Zim Laboratories Stock Price | BSE 541400 | NSE ZIMLAB)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा