Free Life Insurance | काय सांगता! डेबिट-क्रेडिट कार्डवर मोफत लाईफ इन्शुरन्स मिळतो, तुम्हाला मिळाला का? ही माहिती वाचा
Free Life insurance | जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी, वैद्यकीय पॉलिसी, प्रवास किंवा इतर पॉलिसी घेतो, तेव्हा आपल्याला निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. जीवन विमा पॉलिसीबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा धारकासोबत कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. पण, तुम्हाला माहीत नसेल की काही जीवन विमा कवच आहेत, जे मोफत उपलब्ध आहेत मात्र सामान्य लोकांना त्याबद्दल जास्त माहिती नाही. सहसा याला सारख्या मोफत जीवन विमा योजनेला “अॅड ऑन कव्हर्स” म्हणतात. हे लहान विमा संरक्षण प्रतिकूल परिस्थितीत खूप उपयोगी पडतात.
2 वर्षांपूर्वी