Funny Video | ड्रायव्हिंग न शिकता स्वतःच्या घरी नवी कोरी कार आणली, पण सोसायटीतील अनेक बाईक्स आणि स्कूटीचा चुराडा केला
Funny Video | सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ चेहऱ्यावर हासू आणतात तर काही डोळ्यातून पाणी काढतात. अनेकदा सोशल मीडियावर तुम्ही धोकादायक अपघातांचे व्हिडिओ पाहता, पण असे काही अपघात तुम्हीही प्रत्यक्षात पाहिले असतील, जे पाहून तुमचे हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ देखील अशाच प्रकारचा आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसून हसून वाईट हाल होत आहेत तर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी