महत्वाच्या बातम्या
-
Realme GT Neo 2T and Realme Q3s | आज लाँच होणार Realme महत्वाचे स्मार्टफोन
चीनची टेक कंपनी Realme आज 19 ऑक्टोबर रोजी Realme GT Neo 2T आणि Realme Q3s या देशांतर्गत बाजारात Realme Watch T1 लाँच करणार आहे. वापरकर्त्यांना दोन्ही नवीन स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरीपासून पावरफुल प्रोसेसरपर्यंत सर्वकाही मिळेल. दुसरीकडे, Realme Watch T1 मध्ये एचडी डिस्प्ले आणि हेल्थ मॉनिटरिंग सेन्सर दिले (Realme GT Neo 2T and Realme Q3s) जाऊ शकतात. चला तिन्ही उपकरणांची संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया;
3 वर्षांपूर्वी -
Apple Unleashed Event 2021 Highlights | नवीन Apple MacBook Pro लॅपटॉप अखेर लाँच
Apple अनलीश इव्हेंट 2021’ची सांगता झाली आहे. या कार्यक्रमात नवीन MacBook Pro लॅपटॉप वरून पडदा उठवण्यात आला आहे. यात पावरफुल M1 प्रो चिपसेट देण्यात (Apple Unleashed Event 2021 Highlights) आला आहे. या व्यतिरिक्त, यूझर्सना लॅपटॉपमध्ये उत्कृष्ट डिस्प्ले अनुभवायला मिळेल. तसेच, AirPods 3 देखील यावेळी सादर करण्यात आला आहे. Apple ‘च्या दोन्ही उत्पादनांबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
3 वर्षांपूर्वी -
Nokia XR20 With Military Grade Build | नोकियाचा पहिला 5G फोन भारतात लाँच
नोकियाने आपला पहिला 5G स्मार्टफोन Nokia XR20 ऑगस्ट महिन्यात टीज केला होता. त्यानंतर हा मोबाईल फोन नोकिया इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला होता आणि येत्या काही दिवसांत हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. Nokia XR20 आज भारतात लॉन्च (Nokia XR20 With Military Grade Build) झाला आहे. नवीन नोकिया फोन मिलिटरी-ग्रेड डिझाइनसह उपलब्ध करून देण्यात आला आहे
3 वर्षांपूर्वी -
Google Pixel Launch Event | बहुचर्चित गुगल पिक्सेल 6 सीरीजमधील स्मार्टफोन लाँच होणार
2021 चा अंतिम प्रमुख फ्लॅगशिप फोन रिलीज होणार आहे. येत्या मंगळवारी गुगल पिक्सेल फॉल लॉन्च इव्हेंट होस्ट करणार आहे हा Google इव्हेंट ऑनलाइन पाहता (Google Pixel Launch Event) येणार आहे. जर तुम्हाला गूगलचा पिक्सेल फॉल लॉन्च इव्हेंट कसा पहावा असा प्रश्न पडला असेल तर थेट ऑनलाईन पाहू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Lenovo Tab6 5G Launched | लेनोवो टॅबलेट-6 5G लॉन्च | काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत
लेनोवोने जपानमध्ये आपला लेनोवो टॅब 6 5G टॅबलेट लॉन्च केला आहे. यामध्ये डिव्हाइस 10.3-इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 690 एसओसी देण्यात आला आहे. लेनोवोने सांगितल्याप्रमाणे, हा टॅबलेट जपानमध्ये कंपनीने लाँच केलेला पहिला 5G- अँड्रॉइड टॅबलेट आहे. पाणी आणि धूळ पासून बचावासाठी टॅब्लेट IPX3 आणि IP5X गॅरेंटी देण्यात (Lenovo Tab6 5G Launched) आली आहे. सध्या कंपनीने लेनोवो टॅब6 5G ची किंमत जाहीर केलेली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone | सॅमसंगचा फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G
स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंगने आपला आधुनिक फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी W22 5G चीनमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक-गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये अमोलेड स्क्रीन (Samsung Galaxy W22 5G Foldable Smartphone) देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर उपलब्ध असेल.
3 वर्षांपूर्वी -
Realme GT Neo 2T Launch Date | Realme GT Neo 2T भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेट स्मार्टफोन
रियलमीने काही दिवसांपूर्वी आपल्या पॉवरफू जीटी सीरिजमध्ये Realme GT Neo 2 स्मार्टफोन सादर केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारात देखील दाखल (Realme GT Neo 2T Launch Date) होणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका नवीन Realme फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या ‘नियो जीटी 2’ लाईनअपमध्ये Realme GT Neo 2T नावाचा नवीन फोन जोडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
OnePlus 9RT Launch on October 13 | बहुचर्चित OnePlus 9RT स्मार्टफोनची वैशिष्ठे काय आहेत?
प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी वनप्लस लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारी करत आहे. कंपनीचे हे आगामी डिव्हाइस OnePlus 9RT आहे, जे 13 ऑक्टोबर रोजी (OnePlus 9RT Launch on October 13) लॉन्च केले जाईल. हा स्मार्टफोन लॉन्च होण्याआधीच त्याच्याशी संबंधित अनेक लीक रिपोर्ट्सही समोर आले आहेत. ज्यामध्ये त्याची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. यापूर्वी या स्मार्टफोनची काही छायाचित्रे देखील लीक झाली होती, ज्यात या फोनची रचना दिसली होती.
3 वर्षांपूर्वी -
Apple Watch Series 7 | प्री-बुकिंगला सुरुवात | ही आहे खासियत आणि किंमत
अॅपल वॉच सिरीज 7 (Apple Watch Series 7) च्या प्री बुकिंगला सुरुवात झाली. मागील महिन्यात हे स्मार्टवॉच आयफोन 13 सिरीज, आयपॅड मिनी आणि न्यू आयपॅड सह लॉन्च करण्यात आले. आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून याच्या प्री-बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅपल इंडिया, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाईटवरुन प्री-बुकिंग करता येईल. दरम्यान, हे स्मार्टवॉच 15 ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपल इंडियाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nokia T20 Tablet | Nokia T20 Tablet लाँच | काय आहेत फीचर्स
प्रसिद्ध टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने नुकताच नोकियाचा एक उत्तम डिव्हाइस लाँच (Nokia T20 Tablet) केले आहे. कंपनीचा हा लेटेस्ट टॅबलेट नोकिया टी 20 आहे. हा टॅबलेट उत्तम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना 2K डिस्प्ले मिळेल आणि 8-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेन्सर मिळेल. व्हर्च्युअल परस्परसंवादासाठी टॅब्लेट ड्युअल मायक्रोफोन आणि स्टीरिओ स्पीकर्ससह येतो. नोकिया टी 20 मध्ये दिवसभरातील बॅटरी दिवसभर चालेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर …
3 वर्षांपूर्वी -
Windows 11 | मायक्रोसॉफ्ट Windows 11ची घोषणा | हे आहेत टॉप फीचर्स
Microsoft ने भारतीय युजर्ससाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम Windows 11 रोलआउट करायला सुरुवात केली असून Windows 10 युजर्सना प्रथम या नवीन ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट मिळेल. यासह, नवीन लाँच केलेल्या लॅपटॉपमध्ये WIndows 11 ला सपोर्ट असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनीने Windows 11 डिव्हाइसेस पूर्व-स्थापित करण्यासाठी Asus, HP, Lenovo, Acer आणि Dell सोबत भागीदारी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
POCO C31 Smartphone | POCO C31 स्मार्टफोनची खास बात
प्रसिद्ध स्मार्टफोन बनवणारी कंपनी POCO’ने आपला नवीन स्मार्टफोन अनेक सुविधांनी सज्ज केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन POCO C31 स्मार्टफोन (POCO C31 Smartphone) आहे. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. POCO च्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध ‘केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती प्राप्त झाली होती. हा फोन खूप विविध वैशिष्ठांनी संपन्न असेल असा दावा कंपनीने केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनबद्दल सविस्तर
3 वर्षांपूर्वी -
Microsoft Chatbot Talk To Dead People | मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत बोलल्याचा भास करून देणारे मायक्रोसॉफ्टचे चॅटबॉट
विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीने त्याचे पेटंट घेतले आहे. ही कल्पना अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ब्लॅक मिररमधून सुचली आहे. यात मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते.
3 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy A31 Smartphone | झाला स्वस्त | जाणून घ्या किंमत
Samsung Galaxy A31: सॅमसंगचा ए-सीरिजचा उत्तम स्मार्टफोन गॅलेक्सी ए 31 (Galaxy A31) आता स्वस्त झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये Galaxy A31 ची किंमत कमी केली गेली होती. यावर्षी जूनमध्ये हा स्मार्टफोन 21,999 रुपये किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
कसलं बॉयकॉट चायना | Xiaomi'ने ३ महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्स विकले
देशातील सामान्य लोकांचं आणि तरुणाईचं मोबाईल वेड खूप मोठं असून त्यासाठी भारतीय खूप पैसा खर्च करत असतात. काही महिन्यांपूर्वी पारंपरिक शत्रू राष्ट्र असलेल्या चीन सोबत भारताचे संबंध अत्यंत टोकाला जाऊन युद्धाच्या धमक्यांवर जाऊन पोहोचले होते. त्यानंतर भारतीयांनी देखील समाज माध्यमांवर बॉयकॉट चायनाचा नारा दिला होता. मात्र त्यानंतर दिसून आलेल्या देशभक्ती चायनीस मोबाईल प्रेमापुढे कुचकामी ठरली आहे. कारण भारतात चिनी कंपन्या मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) मागील ३ महिन्यांत देशभरातील मोठं मार्केट काबीज केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Jio 5G Smartphone २७ हजाराचा | रिलायन्स देणार अवघ्या २५०० रुपयात
भारतात मोबाइल फोन इंटरनेटची क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 4G नंतर आता 5G मध्ये क्रांती आणण्याची तयारी सुरू केली आहे. लोकांना अगदी कमी किंमतीत म्हणजेच केवळ २५०० ते ३००० रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन जिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात 5G स्मार्टफोनची (5G smartphone) किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 5G स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्याची योजना आखत आहे आणि याच्या विक्रीत वाढ झाल्यास याच्या किंमतीत घट करुन तो २५०० ते ३००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असणाऱ्या २० ते ३० कोटी यूजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Samsung Galaxy F41 ते iPhone 12 पर्यंत | सुपर दमदार स्मार्टफोन
फेस्टिव सीजन लवकरच येणार आहे. मोबाइल मेकर कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहेत. सॅमसंगपासून अॅपल आणि वनप्लस यासारख्या दिग्गज कंपन्या लवकरच नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहेत. हे सर्व फोन तगड्या फीचर्स सोबत येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुलांना मोबाईल'पासून दूर ठेवा; स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्यात भारत जगात अव्वल: रिपोर्ट
भारतात ज्या वेगात स्मार्टफोनची विक्री सुरू आहे त्याच वेगात स्मार्टफोनवर पॉर्न (ब्लू फिल्म) पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१९ या वर्षात भारतात सर्वात जास्त पॉर्न पाहिले गेले आहे. भारतानंतर अमेरिकेत सर्वात जास्त पॉर्न पाहिले गेले आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ट्रूकॉलरसारख्या अँपमुळे तुमचा डेटा आहे असुरक्षित
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल किंवा कंपनीकडून येणारे कॉल ओळखण्यासाठी आपण ट्रूकॉलर किंवा ट्रॅपकॉलर सारखे अँप वापरतो. मात्र स्पॅम कॉल्स आणि रॉंग नंबर ओळखण्याबरोबरच हे अँप वापरकर्त्यांच्या डेटा चोरत असल्याचं उघड झालं आहे. एका अहवालानुसार असे अँप्स सुरु करताच वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीला धक्का पोचू शकतो. तसंच हे अँप वर्पारकर्त्यांचा डेटा थर्ड पार्टी कंपनीला विकत असल्याचं बोललं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेमिंग विश्वाचा नवा चषक : पी.एम.सी.ओ ग्लोबल फाईनल्स
सध्या चर्चेत असणारं आणि सर्वात प्रसिद्ध असणारं ऑनलाइन गेम PUBG चे जागतिक पातळीवर खेळ बर्लिन येथे खेळण्यात आले. ह्या सामन्यांना पी.एम.सी.ओ ग्लोबल फाईनल्स असं नाव दिलं गेलं होतं. जगभरातून अनेक देशातून निवडून आलेल्या १६ टीम्स नी ह्या सामन्यांजमध्ये भाग घेतलं. मुख्य वैशिष्ठ्य म्हणजे भारतातून देखील टीमसोल नावाची एक टीम ह्या सामन्यात सहभागी झाली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार