महत्वाच्या बातम्या
-
शिंदे-फडणवीस सरकारची पोलिसांमार्फत हिंदू सणांविरुद्ध संतापजनक कारवाई | थेट गेणेश मंडळाचा देखावा हटवण्याचं पाप
CM Eknath Shinde | गणपती हा आपल्या सर्व देवांपैकी आराध्य देव म्हणून मानला गेला आहे. कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी पूजेचा मान मिळतो, तो आपल्या लाडक्या बाप्पालाच! भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीला घरोघरी बाप्पा विराजमान होतात. यंदा कोरोनाचा काळ सरल्यानंतर पहिल्यांदाच थाटामाटात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनाचं सावट असल्यानं गणेश उत्सवासह सगळ्याच सण साधेपणाने साजरे केले गेले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहपूर्ण वातावरण आहे. मात्र हिंदूंच्या या सणाला शिंदे फडवणवीस सरकारच्या काळात गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ganesh Chaturthi 2022 | आज घरोघरी लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Ganesh Chaturthi 2022 | आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात आज घराघरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. आजपासून महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ganesh Chaturthi 2022 | गणपती बाप्पाची या 3 राशींच्या लोकांवर सदैव असते विशेष कृपा, रिद्धी-सिद्धी सुद्धा प्रसन्न असतात
Ganesh Chaturthi 2022 | १० दिवसांच्या गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणपती हे पहिले आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. श्रीगणेशाच्या कृपेने मूळचे जीवन आनंदाने भारलेले असते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा