महत्वाच्या बातम्या
-
Gensol Engineering Share Price | अवघ्या 3 दिवसात 15% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज बिग-बुल कडूनही खरेदी
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. ( जेनसोल इंजीनियरिंग कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 3 वर्षात गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 45 लाख रुपये
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला गुजरात राज्यात बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारण्यासाठी 450 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स पुन्हा चर्चेत आले आहे. ( जेनसोल इंजिनिअरिंग कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | करोडपती करणारा शेअर तेजीत, 1 महिन्यात 50% परतावा दिला, वेळीच खरेदी करा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18 रुपयेवरून वाढून 1300 रुपये किमतीवर पोहचले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | 4 वर्षात 10,000 रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपये परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी लागणारे अभियांत्रिकी आणि बांधकाम सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने फक्त 3 वर्षांत दिला 3813% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 865 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जेनसॉल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजेच, या कंपनीला छत्तीसगड राज्यात 33 MW AC सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | असे शेअर्स निवडा! मागील फक्त 2 वर्षात दिला 3900% परतावा, बोनस शेअर्सही मिळतात
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 803.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | बोनस शेअर्स संपत्ती वाढवतात, जेनसॉल इंजिनीअरिंग शेअर्सवर फ्री बोनस शेअर्स, 2 दिवसात 13% परतावा
Gensol Engineering Share Price | जेनसॉल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | बुकर पावला रे! जेनसोल इंजीनियरिंग शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 30 लाख रुपये परतावा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांच्या व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत अपाज्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षांत जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 66 रुपयेवरून वाढून 2000 रुपये किमतीवर पोहचले होते. या काळात जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2900 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक तेजीत धावतोय, अल्पावधीत 50% परतावा दिला, कारण काय??
Gensol Engineering Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 2086 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 75 कोटी रुपये आहे. Gensol Share Price
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | पैसा झाला मोठा! जेनसोल इंजिनिअरिंग शेअरने 2 वर्षात 3100% परतावा दिला, मल्टीबॅगर शेअर खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकदारांना झटपट मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर्स खूप आवडतात. असाच एक स्टॉक म्हणजे जेनसोल इंजिनिअरिंग. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे बाजार भांडवल 2,346 कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | मार्ग श्रीमंतीचा! जेनसोल इंजिनिअरिंग शेअरने अल्पावधीत 2900% परतावा दिला, आता या बातमीने तेजी
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 18 ऑक्टोबर 2019 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1900 रुपयेच्या पार गेला आहे. याकाळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2900 टक्के नफा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1829 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | चमत्कारी कुबेर शेअर! 2 वर्षांत 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 35 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 1,761.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये इतकी मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 101 कोटी रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | अजून काय हवं राव? जेनसोल इंजिनिअरिंग शेअर्सनी 2 वर्षात 3300 टक्के परतावा दिला, डिटेल्स नोट करा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1850 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर काही वेळात हा स्टॉक 1899 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, अल्पावधीत दिला 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 जुलै 2023 रोजी NSE एक्सचेंजच्या मेनबोर्डवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. स्टॉक एक्स्चेंज इक्विटीकडे सूची करारासह सूचीकरण अर्ज सादर केल्यानंतर जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर स्थलांतराला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. (Gensol Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gensol Engineering Share Price | 2 वर्षात 278 टक्के परतावा देणारा शेअर स्वस्त होतोय, कमाई करण्याची संधी मिळणार
Gensol Engineering Share Price | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याचे जोखीम असते मात्र त्यावर परतावा देखील जबरदस्त मिळतो. समजा जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कामकाज आणि कामगिरी तपासून त्यात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता अधिक वाढते. आज या लेखात आपण अशा एका कंपनीच्या शेअरबद्दल चर्चा करणार आहोत, जिने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 267 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 18 पट अधिक वाढ केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘जेनसोल इंजिनियरिंग’. ‘जेनसोल इंजिनियरिंग’ ही एक स्मॉलकॅप कंपनी असून व्यावसायिक सेवा प्रदान करण्याच्या उद्योगात गुंतलेली आहे. हा कंपनीचे बाजार भांडवल 11.04 अब्ज रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gensol Engineering Share Price | Gensol Engineering Stock Price | BSE 542851)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला
गेल्या १० महिन्यांत एका कंपनीच्या शेअर्सनी परतावा दिला आहे. ही कंपनी जेनसोल इंजिनिअरिंग आहे. गेल्या दहा महिन्यांत कंपनीचे शेअर्स ५० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत गेले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 960 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. २७ जून २०२२ रोजी जेनसोल इंजिनीअरिंगच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांतील ५७९.७० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात जवळपास ६४ टक्के लोकांना परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50