महत्वाच्या बातम्या
-
Global Surfaces IPO | या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मजबूत, स्टॉक प्रीमियम किमतीवर लिस्ट होईल? IPO डिटेल सविस्तर वाचा
Global Surfaces IPO | ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची मुदत काल संपली आहे. IPO सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या पहिल्या 2 दिवसात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमधे प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Global Surfaces IPO | खुशखबर! नवीन IPO लाँच होतोय, गुंतवणुकीची सुवर्ण संधी, IPO डिटेल्स वाचून पैसे तयार ठेवा
Global Surfaces IPO | सध्या जे तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्हाला कमाई करण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 13 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. सोमवारपासून तुम्ही ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओद्वारे 155 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी करत आहे. ‘ग्लोबल सरफेस’ कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 133 ते 140 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर बीएसई आणि एनएसई एक्स्चेंजवर सूचीबद्ध केले जातील.
2 वर्षांपूर्वी -
Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या
नॅचरल स्टोन्स प्रोसेसिंग आणि इंजिनियर्ड क्वार्ट्झ तयार करणारी महाकाय कंपनी ग्लोबल सरफेसने आयपीओच्या माध्यमातून पैसे उभे करण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे म्हणजेच रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा दाखल केला आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी 85.20 लाख नवे इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. याशिवाय कंपनीचे विद्यमान प्रवर्तक ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून २५.५ लाख इक्विटी शेअर्सची विक्री करतील.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50