महत्वाच्या बातम्या
-
Godawari Power Share Price | शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा, या शेअरने 1 महिन्यात दिला 25% परतावा, संधी सोडू नका
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स मंगळवारी 9 टक्के वाढीसह 1179.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने 301 कोटी रुपये मूल्याच्या बायबॅकला मान्यता दिली आहे. ( गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 842.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 339 टक्के नफा कमावून दिला आहे. 16 एप्रिल 2021 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 191.76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदीचा सल्ला दिला
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 129 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्यां लोकांनी एक वर्षापूर्वी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर शेअर बाबत तज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअर डिटेल्स पाहून गुंतवणूक करा
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,200 टक्के नफा कमावून दिला आहे. या पोलाद उत्पादक कंपनीचे शेअर्स 29 जून 2020 रोजी 42.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जून 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 544.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कालावधीत गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1196 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी गोदावरी पॉवर कंपनीचे शेअर्स 8.58 टक्के वाढीसह 544.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 515.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Godawari Power Share Price | मालामाल व्हायचंय? गोदावरी पॉवर शेअरचा विचार करा, 7 वर्षात 3410% परतावा, 1 लाखाचे झाले 35 लाख
Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात या लोहपोलाद आणि वीज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यांपासून बंपर तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी इंट्रा-डेमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मीडिया रिपोर्टनुसार शुक्रवारी एका दिवसात 174 कोटी रुपये मूल्याच्या शेअरचे व्यवहार झाले होते. मागील एका ट्रेडिंग आठवड्यात गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक बीएसई इंडेक्सवर 5.32 टक्क्यांच्या वाढीसह 528 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 524.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC