Gold Investment Options | सोन्यात करा डिजिटल स्वरूपात गुंतवणूक, 4 जबरदस्त पर्याय लक्षात ठेवा आणि सणासुदीत गुंतवणूक करा
Gold Investment Options | सार्वभौम सुवर्ण रोखे/SGB : SGB ही सरकारी गोल्ड सिक्युरिटीज आहेत, जे सोन्याच्या ग्रॅममध्ये डिनोमिनेटेड आहेत. सोने भौतिकरित्या जमा करून ठेवणे सर्वांना शक्य होत, त्याला SGB एक उत्तम पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी SGB इश्यूची किंमत रोखीने भरणे आवश्यक असते. आणि गोल्ड बाँड मुदतपूर्तीच्या वेळी रिडीम केले जातात. विशेषत: 5 ते 8 वर्षे दीर्घ गुंतवणूकीचे लक्ष असलेल्या लोकांसाठी गोल्ड बाँड हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग मानला जातो. गोल्ड बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केले जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर्षात बऱ्याच वेळा SGB जारी करून पैसे उभारत असते.
2 वर्षांपूर्वी