महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज भारतात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, भारतातही आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून चांदी 1500 रुपयांनी वाढून 94,000 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करणार असाल तर ते तुम्हाला महागात पडेल. चला तर मग सोनं आणि चांदीचे ताजे दर जाणून घेऊया.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जागतिक बाजार असो वा देशांतर्गत बाजार, दोन्ही बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. आज, मुंबई आणि पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये सोने खरेदीदारांना सोन्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीत ही तेजी पाहायला मिळाली आहे. भारतात आज 24 कॅरेट 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला कमी किंमतीत सोनं मिळणार आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सोन्या-चांदीचे ताजे दर सांगतो.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव विचारू नका, 1 तोळा होणार 1 लाख रुपयांच्या पार, महत्वाची अपडेट आली
Gold Rate Today | 2024 मध्ये सोन्या-चांदीबाबत बरीच खळबळ उडाली आहे. सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाली आहे. यंदा सोन्याच्या किंमतीने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे. सोने दररोज नवनवीन विक्रम करत असताना चांदीचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी आतुर आहे. सोने 7416.60 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे, तर चांदीने 90 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा भाव 88,010 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव धडाम झाला, तुमच्या शहरातील सर्व कॅरेटचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी, 13 जून 2024 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बाजार उघडताच आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. होय, सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून येत आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सराफा बाजारात सोन्याचे भाव धडाम झाले, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतात सोन्याचे दर घसरले आहेत, तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. भारतात 22 कॅरेट ते 18 कॅरेट सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे दर सांगतो. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2080 रुपयांनी धडाम झाला, सर्व शहरांच्या सराफा बाजारात गर्दी
Gold Rate Today | जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. हे पाहून ग्राहकांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव सुसाट तेजीने वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (एमपीसी) सलग आठव्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आज भारतात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे दर सांगतो.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | कालच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात तेजी नोंदविली जात आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | निवडणूक निकालानंतर एका दिवसात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. भाजपच्या जागा कमी झाल्याने आणि एकट्याने पूर्ण बहुमत न मिळाल्याने बाजार कोसळला. आज निवडणूक निकालानंतर सोन्या-चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज सोने-चांदीचे ताजे दर जाणून घ्या.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकालाचे चित्रही स्पष्ट होईल. निवडणूक निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सोने-चांदीचे ताजे दर सांगतो.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या दरात किंचित विराम मिळाला आहे. रॉकेटप्रमाणे वाढत असलेल्या किमती आज पुन्हा जमिनीवर आल्या आहेत. आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोने खरेदीदारांसाठी चांगला दिवसआहे. कारण आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 10 ग्रॅमसाठी खरेदीदारांना कालपेक्षा कमी पैसे मोजावे लागतील. याआधी सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने गुंतवणुकदारांसाठी आज अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारतात सोन्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही आज सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा कारण आज सोन्याचा भाव पाहायला मिळत आहे. भारतात आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. इतकंच नाही तर चांदीच्या दरातही आज तेजी पाहायला मिळत आहे. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव पुन्हा महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. होय, 26 मे आणि 25 मे रोजी किंमती घसरल्यानांतर आज म्हणजेच 27 मे रोजी भारतात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली आहे. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरण झाली. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरला आहे. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO