महत्वाच्या बातम्या
-
Gold Loan | या बँकांमध्ये मिळतंय स्वस्तात गोल्ड लोन | जाणून घ्या व्याजदर
सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. शिक्षण, वैद्यकीय, लग्न किंवा आपत्कालीन परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी सोन्याचा वापर करता येतो. जेव्हा तुम्हाला पैशाची तातडीची गरज असते तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी गोल्ड लोन हा सर्वात सोपा मार्ग आहे. इतर कर्जाच्या तुलनेत यामध्ये कागदोपत्री काम कमी आहे आणि ते सहज उपलब्धही आहे. कमी कागदपत्रे, लवचिक योजना आणि सोन्यावरील कर्ज वितरणात कमी वेळ यामुळे सुवर्ण कर्जाची मागणी वाढत आहे.
3 वर्षांपूर्वी -
BitCoin vs Gold | बिटकॉइन सोन्याला मागे टाकणार? | बिटकॉइनची किंमत 74 लाखांपर्यंत पोहोचू शकते
बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे आणि गोल्डमन सॅक्सच्या मते, 2022 या वर्षात बिटकॉइनचा बाजारातील हिस्सा सोन्याहून अधिक होईल. गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जॅक पांडी यांनी ग्राहकांसाठी तयार केलेल्या संशोधन नोटमध्ये हा अंदाज व्यक्त केला आहे. या रिसर्च नोटनुसार, या वर्षी गुंतवणूक बाजारात बिटकॉइनचा हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक असू शकतो आणि त्याची किंमतही $1 लाख (रु. 74.34 लाख) वर पोहोचू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Gold Loan | गोल्ड लोनवर सर्वात कमी व्याजदरात 5 लाख रुपये कुठे मिळतील? | संपूर्ण माहिती
पैशाच्या गरजेच्या वेळी गोल्ड लोन हा कर्जाचा चांगला पर्याय आहे. तुमचे घरगुती सोने गहाण ठेवून तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. याशिवाय, गोल्ड लोनसाठी पेपरवर्क कमी आहे आणि तुम्हाला लवकरच कर्ज मिळू शकते. याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत तुमच्यासाठी तत्काळ पैशांची व्यवस्था केली जाऊ शकते. आता असे घडत आहे की बहुतेक वित्तीय संस्था सोन्याचे कर्ज देण्यास पुढे येत आहेत कारण ते कमी जोखमीचे मानले जाते. तुम्ही गोल्ड लोन शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला देशातील काही आघाडीच्या बँका आणि NBFC (नॉन-बँकिंग फायनान्स) च्या सुवर्ण कर्जाच्या व्याजदरांची कल्पना देऊ. येथे तुम्हाला 2 वर्षांच्या कालावधीसाठी घेतलेल्या 5 लाख रुपयांच्या कर्जाच्या व्याजदरांचा तपशील मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई शहरामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६४७० रुपये आहे. २४ तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,८८० रुपये (Gold Silver Price Today) असेल.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर
मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold ETF Investment | सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये 446 कोटीची गुंतवणूक
सप्टेंबर महिन्यात ईटीएफ अर्थात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये 446 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. देशातील सणासुदीच्या मुहूर्तामुळे आणि जोरदार मागणीमुळे हा ओघ येत्या काही महिन्यांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत गेल्या महिन्यात नोंदवलेल्या 24 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा खूप (Gold ETF Investment) जास्त होता.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोन्याचे दर अजून वाढले | पहा आजचे सोन्याचे आणि चांदीचे नवे दर
सोने खरेदी म्हणजे सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. हौस आणि भविष्याची तरतूद म्हणून सामान्य माणूस सोने खरेदीत निमित्त मिळताच पैसे गुंतवत असतो. त्यात कोणताही सण आल्यास त्या शुभ दिनी देखील सोन्यात पॆसे गुंतवणे उचित समजतो. त्यामुळे प्रतिदिन सोन्याच्या दरात होणारे बदल हे शेअर बाजाराप्रमाणे सामान्य माणसासोबतही जोडले गेले आहेत. त्यामुळे तुम्हालाही आजचे भाव काय आहेत हे समजल्यावर गुंतवणुकीचा निर्णय घेण्यास मदत होते.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात वाढ | हे आहेत आजचे नवे दर?
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सण जवळ येऊन ठेपला आहे. यादिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे साहजिकच सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच खरेदी करुन सोनं दसऱ्याच्या दिवशी ते प्रथा म्हणून घरात आणण्याचा विचार अनेकजण करत असतील. अशा लोकांसाठी आज (Gold Silver Price Today) योग्य संधी आहे. कारण, मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव पुन्हा वर जाण्यापूर्वी खरेदीसाठी आता योग्य वेळ आहे.
4 वर्षांपूर्वी -
Gold Silver Price Today | आज काय दराने खरेदी कराल सोनं? | काय आहेत आजचे दर
सोन्याचांदीच्या दरात (Gold Silver Price Today) गेल्या काही काळापासून चढउतार होत आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनंखरेदीचा प्लान करत असाल, तर आताच तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरापासून सुमारे, 9,300 कमी आहेत. दरम्यान आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत 46,940 (10 ग्रामसाठी) तर 22 कॅरेटचा दर आहे 45,940 रुपये आहे.
4 वर्षांपूर्वी -
SBI Gold Deposit Scheme | घरात सोनं आहे पण वापरात नाही? | अशी करा कमाई
अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला सोन्यातून कमाई करायची असेल तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये जमा करू शकता. एसबीआयची रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना म्हणजेच आर-जीडीएस (SBI Gold Deposit Scheme) मुदत ठेवीप्रमाणे काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करू शकतात आणि व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | हॉलमार्किंग १६ जूनपासून सक्ती | तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे काय?
द्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA