Govt Employees 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट, आकडा बदलला, नेमकी किती वाढ मिळणार?
Govt Employees 7th Pay Commission | केंद्र सरकारचे ६५ लाख कर्मचारी आणि सुमारे ४८ लाख पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा निर्णय मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. मार्च मध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे. ही बातमी ऐकून लाखो कर्मचारी अस्वस्थ होऊ शकतात. होय, कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीत नोव्हेंबरनंतर सप्टेंबरमध्ये घसरण झाली आहे. हा आकडा कमी झाल्यानंतर महागाई भत्त्यात अपेक्षेपेक्षा कमी वाढ होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी