Govt Employees Alert | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट, हा नियम झाला लागू, लक्षात ठेवा नाहीतर हातात कमी पगार येईल
Govt Employees Alert | जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकारचे कर्मचारी असतील तर ही बातमी अवश्य वाचा. केंद्र सरकारने सर्व विभागांना त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आधार सक्षम बायोमेट्रिक प्रणालीद्वारे आपली उपस्थिती अनिवार्यपणे नोंदविण्यास सांगितले आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सरकारी विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. नोंदणी करूनही काही कर्मचारी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदवत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.
2 वर्षांपूर्वी