Govt Employees Dearness Allowance | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची अपडेट, डीएसह अजून खुशखबर
Govt Employees Dearness Allowance | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फटका बसणार आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आपल्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए) सध्याच्या ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी एक फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) दर महा कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठी सीपीआय-आयडब्ल्यूच्या आधारे मोजला जातो. लेबर ब्युरो हा कामगार मंत्रालयाचा भाग आहे.
2 वर्षांपूर्वी