Post Office Investment | पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना, 50 रुपये गुंतवणूक करून मिळवा 35 लाख परतावा, तपशील जाणून घ्या
Post Office Investment | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय नागरिक पैसे जमा करून गुंतवणूक करू शकते. या योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेची प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर करता येते. या योजनेची प्रीमियम रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची मुदत दिली जाते. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्ही कर्ज घेण्यास पात्र असाल. एकदा या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यास 3 वर्षांनंतर तुम्ही ती सरेंडरही करू शकता. परंतु जर तुम्ही योजना बंद केली तर तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही.
2 वर्षांपूर्वी