Gratuity Money Rule | पगारदारांनो! तुमच्या नोकरीची 5 वर्ष पूर्ण झाली आहेत का? पहा किती लाख मिळेल ग्रॅच्युइटी
Gratuity Money Rule | खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते. परंतु ग्रॅच्युईटीसंदर्भातील अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात फिरत असतात. एखाद्या कंपनीत सलग पाच वर्षे काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. नव्या कामगार संहितेत ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत सरकारने दिले होते. मात्र, याबाबत सध्या तरी काहीही स्पष्ट झालेले नाही. सातत्यपूर्ण सेवेच्या बदल्यात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देऊन त्यांचे आभार मानतात.
2 वर्षांपूर्वी