Stock in Focus | कमालीच्या तेजीमुळे फोकसमध्ये आला हा स्टॉक, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, फायद्याच्या स्टॉकबद्दल जाणून घ्या
Stock In focus | 10:1 स्टॉक स्प्लिट गुणोत्तर : Greencrest Financial Services ने आपले शेअर्स10:1 विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ही कंपनी आपला एक शेअर 10 अतिरिक्त शेअर्स मध्ये विभाजित करेल. या विभाजन प्रक्रियेनंतर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका शेअरची दर्शनी किंमत 1 रुपये होईल. Greencrest Financial Services ने आपल्या शेअर्सचे विभाजन करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी