महत्वाच्या बातम्या
-
GRM Overseas Share Price | कुबेर पावतो असा शेअर! कधी 6700 टक्के परतावा, कधी 955% तर कधी 615% परतावा मिळतोय
GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 188 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1130 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 436.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 159 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | श्रीमंत करणारा शेअर! 3 वर्षात 1900% परतावा दिला, 1 लाख रुपयांवर दिला 21.03 लाख रुपये परतावा
GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज या बासमती तांदूळ, मसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सने मागील 4 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 179.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कुबेर कृपा असणारा शेअर तेजीत, 5 दिवसात 20% परतावा, यापूर्वी 6700% परतावा दिला
GRM Overseas Share Price | GRM ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी 17 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवारी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 7.48 टक्के वाढीसह 226 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | चमत्कारी शेअर! 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 10 लाख रुपये परतावा, 63 टक्क्यांनी स्वस्तात खरेदी करणार?
GRM Overseas Share Price | मागील काही वर्षांत ‘जीआरएम ओव्हरसीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. 10 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना 10433 टक्के नफा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
GRM Overseas Share Price | अबब! या शेअरने गुंतवणुकदारांना 3,600% परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करणार?
GRM Overseas Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक कंपन्या आहेत. पेनी स्टॉकबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शेअर्स कधी वाढतील, आणि कधी पडतील याबाबत कोणताही अंदाज लावता येत नाही. बऱ्याच वेळा पेनी स्टॉक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहेत,.तर काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे बुडवले देखील आहेत. या कारणास्तव लोक पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात.असेही काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी लोकांना चांगली कमाई करून दिली आहे. असाच एक उत्कृष्ट स्टॉक म्हणजे ‘जीआरएम ओव्हरसीज लिमिटेड’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G R M Overseas Share Price | G R M Overseas Stock Price | BSE 531449 | NSE GRMOVER)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 1 रुपया 77 पैशाच्या पेनी शेअरचा धमाका | 1 लाखाच्या गुंतवणुकीचे 3 कोटी केले
शेअर बाजारातून गुंतवणूकदार दीर्घ मुदतीत करोडपती बनू शकतात. आज आपण ज्या शेअरबद्दल बोलत आहोत त्याने 10 वर्षात तिरकस परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हा स्टॉक जीआरएम ओव्हरसीजचा आहे. या शेअरने गेल्या दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 30854 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 1.77 रुपयांवरून 547.90 रुपयांपर्यंत वाढला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 6 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले | 1 लाखाचे 94 लाख झाले
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते असं शेअर बाजार तज्ञ सांगतात. पण योग्य रिसर्च करून त्यात गुंतवणूक केली तर पेनी स्टॉकही मजबूत परतावा देऊ शकतो. जेव्हाही तुम्ही पेनी स्टॉकमध्ये पैसे (Multibagger Penny Stock) गुंतवायला जाल तेव्हा या कंपनीचे बिझनेस मॉडेल काय आहे हे नक्की पहा. गेल्या दोन-तीन वर्षांत कंपनीची कामगिरी कशी आहे? कंपनी काय करते? या सर्व बाबी लक्षात घेऊन गुंतवणूक केली तर पेनी स्टॉकमधूनही दीर्घकाळ नफा मिळवता येतो.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | या 10 पैशाच्या शेअरची कमाल | गुंतवणूकदार 598000 टक्के परतावा घेत करोडपती झाले
स्वस्त स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर GRM ओव्हरसीजचा आहे. 1 ऑक्टोबर 2004 रोजी कंपनीचे शेअर्स अवघ्या 10 पैशांवर होते आणि आता ते 598 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 598000 टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. ज्यांनी कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 10000 रुपये गुंतवले त्यांना करोडो रुपयांचा (Multibagger Penny Stock) परतावा मिळाला. कंपनीच्या शेअर्सने 10 हजार ते 5.98 कोटी रुपये कमावण्याचे काम केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो