GST Collection | प्रचंड महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय, तर GST मुळे मोदी सरकारच्या तिजोरीत पैसाच-पैसा जमा होतोय
GST Collection | एका बाजूला महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय. मोदी सरकारच्या सत्ताकाळात महागाईने नवनवे विक्रम रचलेले असताना त्याचे परिणाम सामान्य लोकांवर असे झाले आहेत की त्यांना दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणं परवडत नाही. परिणामी प्रचंड काट कसर करावी लागत आहे. त्यात आता शाळा-कॉलेज सुरु होणार असल्याने पुढील २ महिने घरातील मुलांच्या शिक्षणसंबंधित खर्चाने त्यात अजून भर टाकली आहे. मात्र याच सामान्य लोंकांशी संबंधित महागाईकडे कानाडोळा करून मोदी सरकार स्वतःच्या तिजोरीत जमा होणाऱ्या GST वरून स्वतःची पाठ थोपटून घेतं आहे.
2 वर्षांपूर्वी