महत्वाच्या बातम्या
-
GTL Infra Share Price | 1 रुपया 20 पैशाच्या GTL इन्फ्रा शेअर्समध्ये नेमकं काय घडतंय? आज 0.83% वाढला
GTL Infra Share Price | चांगल्या जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (३० डिसेंबर २०२२) वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण होत आहे. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांची जोरदार सुरुवात झाली, पण नंतर मात्र बाजारात विक्री झाली. सेन्सेक्समध्ये सुमारे ३०० अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी १८१०० च्या जवळपास बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 293 अंकांनी घसरला असून 60,840.74 च्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी ८६ अंकांनी घसरून १८१०५ च्या पातळीवर बंद झाला आहे. मात्र, शेअर बाजारातून वर्षभर सकारात्मक परतावा मिळाला आहे. या दिवशी जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअरमध्ये कोणताही बदल झाला नाही शेअरची किंमत 1.20 रुपयांवर स्थिर होती. शुक्रवारी सकाळी (०६ जानेवारी २०२३) हा शेअर 0.83% वाढून 1.21 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Infra Share Price | GTL Infra Share Price | BSE 532775 | NSE GTLINFRA)
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समधील अप्पर सर्किट थांबेना, अदाणींच्या टेलिकॉम एन्ट्रीने आशा पल्लवित
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ज्येष्ठ भारतीय उद्योगपती गौतम अदानी दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अदानी डेटा नेटवर्क्स, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी 5 जी लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीतून ही बाब उघड झाली आहे. लिलावात अदानी समूहाच्या सहभागाबद्दल बाजारातील तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले असून त्यामुळे स्पेक्ट्रमच्या किमतींचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे, असे मत व्यक्त केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB