महत्वाच्या बातम्या
-
GTL Share Price | या कंपनीच्या नफ्यात 90 टक्क्यांनी घट झाली, शेअर्स विक्रीसाठी रांगा, पेनी स्टॉक चर्चेत - BOM: 513337
GTL Share Price | बोनस शेअर्सच्या वाटपाला संचालक मंडळाची मंजुरी आणि डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुजरात टूलरूम लिमिटेडचे शेअर्स गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी इंट्रा-डे ट्रेडिंगदरम्यान चर्चेत राहिले. कंपनीचा शेअर आज 5 टक्क्यांपर्यंत घसरून 2.34 रुपयांवर आला.
15 तासांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड ही छोटी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स चे वाटप करत आहे. कंपनी आपल्या भागधारकांना 5:1 गुणोत्तरात बोनस शेअर्स देत आहे, म्हणजेच कंपनी प्रत्येक 1 शेअरसाठी 5 बोनस शेअर्स देईल.
4 दिवसांपूर्वी -
GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी गुजरात टूलरूम कंपनीचा शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 19 रुपयांवर पोहोचला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड अपडेट देताना म्हटले होते की, ‘6 जानेवारी रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5:1 बोनस शेअर्सबाबत निर्णय घेण्यात येईल.
2 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी स्टॉक मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
GTL Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक तेजीनंतर सोमवारी किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुजरात टुलरूम लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवार नंतर सोमवारी सुद्धा शेअरने अप्पर सर्किट हिट केला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
GTL Share Price | सोमवारी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी (BSE: 513337) पाहायला मिळाली. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने इंट्राडे १३.२६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरच्या तेजी मागे एक मोठं कारण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून गुजरात टूलरूम कंपनीला मिळालेला कॉन्ट्रॅक्ट वेळेआधीच पूर्ण केला आहे. (गुजरात टूलरूम कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337
GTL Share Price | स्टॉक मार्केट मधील अस्थिरता अजूनही कायम आहे. जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे मागील काही दिवसांपासून शेअर बाजार (BSE: 513337) अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा चांगला परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात आहेत. मागील काही महिन्यांपासून अनेक शेअर्स परतावा देतं आहेत आणि त्यात काही पेनी शेअर्सचा सुद्धा समावेश आहे. असाच एक पेनी शेअर भविष्यात मालामाल करू शकतो. या शेअरची 52 आठवड्यांची किंमत 45 रुपये होती. (गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337
GTL Share Price | जीटीएल कंपनीचा पेनी शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातोय. मंगळवारी हा पेनी ५% वाढला होता. मात्र काही वेळाने 1.31% वाढून 13.9 रुपयांवर पोहोचला (BSE: 513337) होता. जीटीएल कंपनीचा शेअर प्राईस अजून तेजीने वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. (गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | GTL कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळणार - BSE: 513337
GTL Share Price | मागील वर्षभरात काही पेनी शेअर्सची गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी करण्यात आली आहे. यापैकी अनेक शेअर्स मधून मल्टिबॅगर (BSE: 513337) परतावा मिळाला आहे. आता अजून एका पेनी शेअरची खरेदी वाढली आहे. हा पेनी शेअर आहे GTL कंपनीचा. मागील ३ वर्षात या पेनी शेअरने 781% परतावा दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.96 टक्के वाढून 14.4 रुपयांवर पोहोचला होता. (गुजरात टूलरूम लिमिटेड अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, GTL सहित हे 5 पेनी शेअर्स मालामाल करणार - Penny Stocks 2024
GTL Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाली होती. मात्र ५ पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मागील आठवड्यात या ५ पेनी शेअर्सनी 70 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या सर्व स्मॉलकॅप कंपन्या असून त्यांचे मार्केट कॅप १००० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या पेनी शेअर्सची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | GTL शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार, संधी सोडू नका
GTL Share Price | गुजरात टूलरूम या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच GTL Gems DMCC या गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या दुबईस्थित उपकंपनीला एक नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 114 कोटी रुपये आहे. या ऑर्डरमधून कंपनीला 5 टक्के ते 7.5 टक्के प्रॉफिट मार्जिन अपेक्षित आहे. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कमाईची मोठी संधी सोडू नका
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 150 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करतोय, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जोरदार तेजीत वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा होत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर 4.94 टक्क्यांच्या वाढीसह 14.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार हा शेअर, खरेदीला ऑनलाईन गर्दी
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. मागील काही दिवसांपासून हा स्टॉक अप्पर सर्किट हीट करत आहे. या स्वस्त पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 14.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर रोज लोअर सर्किट हिट करतोय, स्टॉक स्वस्तात 'BUY' करावा की 'Sell'?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 20.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने राइट्स इश्यू आणण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचा राइट्स इश्यू 14 जून ते 12 जुलै 2024 दरम्यान खुला असेल.
9 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर मालामाल करणार, कंपनीकडून मोठ्या फायद्याची अपडेट आली
GTL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 72980 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22177 अंकांवर ट्रेड करत होता. दरम्यान, निफ्टी आयटी, निफ्टी फार्मा, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी वित्तीय निर्देशांकांमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली होती. तर निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी मिडकॅप निर्देशांक तेजीत वाढत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स स्टॉकमध्ये महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, हिरो मोटोकॉर्प आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे शेअर्स सामील होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
GTL Share Price | चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 73432 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक अंकावर क्लोज झाला होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
GTL Share Price | मागील काही दिवसांपासून गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली होती. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
GTL Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने गुजरात टूलरूम कंपनीला 65 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. यापूर्वी गुजरात टूलरूम कंपनीला रिलायन्स कंपनीने 29 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर तेजीने पैसे वाढवतोय, 3 वर्षांत 8690% परतावा दिला, कंपनीकडून आली मोठी अपडेट
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 47.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र बाजार बंद होण्याच्या काही तास आधी या कंपनीचे शेअर 4 टक्के घसरणीसह 42.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50