महत्वाच्या बातम्या
-
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 51 पैशाच्या शेअरने करोडपती केले, आजही खरेदीला स्वस्त आहे शेअर
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात करोडपती बनवले आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! GTL शेअरने 1 महिन्यात 120 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
GTL Share Price | जीटीएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सुरुवातीच्या काही तासात जीटीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मात्र दिवसा अखेर या शेअरची किंमत आणखी वाढली. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जीटीएल स्टॉक 9.74 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Gujarat Toolroom Share Price
10 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत फक्त 57 रुपये, 2 वर्षांत दिला 3500 टक्के परतावा, खरेदी करावा?
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 56.86 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8 रुपये होती.
11 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 6.55 रुपयांवर पोहोचला, वाढीचे कारण काय?
GTL Share Price | अर्थसंकल्पादरम्यान तेजी दाखवणाऱ्या शेअर बाजाराने अर्थसंकल्पानंतर आपली दिशा गमावली. काल शेअर बाजारात उलटसुलट हालचाली दिसून आल्या. पण आज संमिश्र जागतिक संकेतांनंतर देशांतर्गत शेअर बाजारात आज विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी 17450 च्या जवळ आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Share Price | GTL Stock Price | BSE 500160 | NSE GTL)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | जीटीएल इन्फ्रा हा पेनी शेअर फक्त 1 रुपया 40 पैशाचा, आज 1 दिवसात 10 टक्के वाढ, स्टॉकला पुढे मोठं टार्गेट
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 482.64 अंकांच्या वाढीसह 59511.55 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी 133.80 अंकांच्या वाढीसह 17758.20 वर उघडला. आज बीएसईवर एकूण २,२६० कंपन्यांनी व्यापार सुरू केला, त्यापैकी सुमारे १,८१७ शेअर्सनी तेजी आणि ३६३ शेअर्स घसरणीसह उघडले.
2 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | अदानी समूह टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करणार | जिओ, एअरटेलला टक्कर | ऍक्विझिशन वर भर
आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दूरसंचार क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अदानी कंपनी नवी योजना आखत आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आगामी ५ जी स्पेक्ट्रम लिलावात गौतम अदानी समूह सहभागी होणार असून त्यासाठी त्यांनी अर्ज केल्याचे वृत्त आहे. सूत्रांचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. अदानी समूह थेट मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलशी स्पर्धा करणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL