महत्वाच्या बातम्या
-
BLOG - अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत
एकूणच २०१४ मधील लोकसभा निवडणुका असो कि राज्यभर झालेल्या विधानसभा निवडणुका “नरेंद्र मोदी” या शब्दाला साथ लाभली होती ती काही घोष वाक्यांची. त्यातील काही घोषवाक्य आजही मतदारांच्या चांगली लक्ष्यात आहेत उदाहरणार्थ ‘अच्छे दिन आने वाले है’ आणि ‘अब कि बार मोदी सरकार’ आणि या घोषणांनी भुललेल्या आणि काँग्रेस आणि यू.पी.ए च्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, मोठया अपेक्षेने मोदींवर विश्वास ठेऊन भरगोस मतदान करून बहुमताने निवडून आणलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भविष्यात केवळ डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल, शेलारांची बोचरी टीका.
गुजरात निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. मुंबई भाजप ने गुजरात विजय साजरा करण्यासाठी मुद्दाम हुन ‘सामना’ पथकाचे ढोल वाजवून विजय जल्लोष साजरा केला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त.
गुजरात निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच डिपॉझिट जप्त. शिवसेनेच्या एकूण उमेदवारांपैकी केवळ ८ उमेदवारांनाच एक हजाराचा आकडा पार करता आला.
7 वर्षांपूर्वी -
गुजराती जनतेची भाजप वर प्रचंड नाराजी : शिवसेना
गुजरात निवडणुकीचे कल पाहता गुजरात राज्यातील जनता भाजप वर प्रचंड नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेस चा "गुजरात विजय" थोडक्यात वाचला ?
गुजरातमध्ये विधानसभा २०१७ निवडणुकीत एकूण 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांच्या फरकाने भाजपने निसटता विजय मिळवला. ज्यामुळे काँग्रेस चा “गुजरात विजय” थोडक्यात हुकला.
7 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा २०१७ भाजप पुन्हा सत्तेत, परंतु काँग्रेसची हि कडवी झुंज.
गुजरात : आजच पार पडलेल्या गुजरात विधानसभा २०१७ च्या मतमोजणीत सिध्द झालं की गुज़रात मध्ये भाजपचं पुन्हां सरकार स्थापन करणार. मतमोजणी आणि वारंवार बदलत जाणारे आकडे पाहता सुरवातीचे काही तास काँग्रेसच सरकार स्थापन करते कि काय अशी वातावरण निर्मिती झाली असताना शेवटच्या क्षणी भाजपने मुसंडी घेत काही जागांच्या फरकाने गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु प्रचारादरम्यान राहुल गांधींनी घेतलेली आघाडी पाहता काँग्रेसने ही कडवी झुंज दिली त्याची हि भरपूर चर्च्या चालू झाली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH