Multibagger Stocks | 106 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरने मागील 5 दिवसात8 टक्के परतावा दिला, तेजीने वाढणाऱ्या स्टॉकचं नाव सेव्ह करा
Multibagger Stocks | गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड/GFL स्टॉकची मागील 52 आठवड्यांची कामगिरी जबरदस्त होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे चार्टवर हा स्टॉक 1 टक्क्यांनी वाढला होता, आणि त्यावेळी हा स्टॉक 4,025 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर ट्रेड करत होता. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी च्या शेअर मध्ये खरेदी वाढली आहे. ह्या स्टॉक ने आपल्या भागधारकांना दीर्घकाळात चांगला परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी