महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | GTL कंपनीवर रिलायन्स ग्रुपची कृपा, पेनी शेअर रॉकेट होणार, कमाईची मोठी संधी - BSE: 513337
Penny Stocks | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने (BSE: 513337) वाढते आहे. मात्र कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकीचे पैसे दुप्पट किंवा तिप्पट वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे गुंतवणूकदार चांगले शेअर्स शोधत असतात. स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. आज तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत, जो गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतो. (गुजरात टूलरूम कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Gujarat ToolRoom Share Price | दिवाळी धमाका! लवंगी फटाका सुतळी-बॉम्ब निघाला! 50 पैशाच्या शेअरने 7500 टक्के परतावा दिला
Gujarat ToolRoom Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 36.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका आठवड्यात गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची 51 टक्के वाढली आहे. तर मागील 3 महिन्यांतगुजरात टूलरूम कंपनीच्या शरवा आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gujarat Toolroom Share Price | लक्ष असुद्या भाऊ! गुजरात टूल रूम शेअरने 1 महिन्यात 70% टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 22 रुपये
Gujarat Toolroom Share Price | गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सशी संबंधित एक मोठी बातमी सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. गुजरात टूलरूम ही कंपनी आता दुबई मध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहे. ही बातमी येताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 22.14 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Gujarat Toolroom Share Price | 3 वर्षात 2000% परतावा देणारा शेअर दहापट स्वस्त होणार, स्वस्तात स्टॉक खरेदीचा फायदा घेणार?
Gujarat Toolroom Share Price | ‘गुजरात टूलरूम लिमिटेड’ या भांडवली वस्तू उत्पादन व्यापार करणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने आपल्या धरे धारकांसाठी खुशखबर जाहीर केली आहे. कंपनी आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करणार आहे. म्हणजेच 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 10 तुकड्यामध्ये विभागले जाणार आहेत. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 6 मार्च 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 58.33 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Gujarat Toolroom Share Price | Gujarat Toolroom Stock Price | BSE 513337)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS