महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | शून्य कर्ज असलेल्या PSU डिफेंस कंपनीचा शेअर फोकसमध्ये, लवकरच लाभांश जाहीर होणार - NSE: HAL
HAL Share Price | भारतीय शेअर बाजारात बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -122.52 अंकांनी घसरून 76171.08 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -26.55 अंकांनी घसरून 23045.25 वर पोहोचला आहे. आज बुधवार, 12 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 3601.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | हा डिफेन्स शेअर मोठा धमाका करणार, मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
HAL Share Price | भारतीय शेअर बाजारात शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2025 रोजी ट्रेडिंग सुरु झाल्यापासून बीएसई सेन्सेक्स -197.97 अंकांनी घसरून 77860.19 वर पोहोचला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी -43.40 अंकांनी घसरून 23559.95 वर पोहोचला आहे. काल शुक्रवार, 07 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 3818.55 रुपयांवर ट्रेड करत आहे.
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
HAL Share Price | सार्वजनिक क्षेत्रातील एअरोस्पेस आणि संरक्षण कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) मंगळवारी आपल्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीसंदर्भात अपडेट शेअर केले आहे. या बैठकीत तिमाही निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बीएसई १०० निर्देशांकात सूचीबद्ध एचएएल चालू आर्थिक वर्षासाठी आपला पहिला अंतरिम लाभांश जाहीर करू शकते.
2 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे किंचित तेजी दिसून आली होती. सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५०० अंकांनी तर एनएसई निफ्टी २०० अंकांच्या वाढीसह बंद झाला होता. दरम्यान, मिराई अॅसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये जोरदार तेजीसह ट्रेड करत आहेत. गुरुवारी एनएसई निफ्टी 23800 च्या जवळ पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, जेफरीज ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
HAL Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात हलकी तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता. तर मार्केट एनिफ्टीमध्ये २५ अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
3 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी १५० अंकांनी वाढला असून तो २३७५० च्या वर ट्रेड करत आहे. दरम्यान, तेजीत असलेल्या शेअर बाजारात मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज फर्मने लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांसाठी ५ शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजफर्मच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना ५५ ते ५७ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स HAL कंपनी शेअरसहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी विविध कंपन्यांच्या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली असून, अनेक प्रमुख शेअर्समध्ये तेजीची शक्यता दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, काही मिड आणि लार्ज कॅप शेअर्स पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ म्हणाले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | पीएसयू हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला 12 सुखोई विमानांच्या खरेदीचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. ही अपडेट येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
HAL Share Price | केंद्र सरकारच्या संरक्षण समितीने (सीसीएस) जवळपास २०,००० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या प्रोजेक्टला १२ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृत मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या या मान्यतेनंतर इंडियन एअर फोर्ससाठी एकूण 12 सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने आणि भारतीय सैन्य दलासाठी 100 थंडरबोल्ट स्वयंचलित होवित्झर तोफा खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर 0.57 टक्के वाढून 4,687 रुपयांवर पोहोचला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स शेअर मालामाल करणार, आनंद राठी ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | मंगळवार 10 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील अस्थिरतेमुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित तेजी दिसून आली. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 71.06 अंकांनी वाढून 81,579.52 वर बंद झाला होता. स्टॉक मार्केट निफ्टी 19.20 अंकांनी वाढून 24,638.20 अंकांवर पोहोचला आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - SGX Nifty
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये डिसेंबर महिन्यातील ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. या महिन्यात खरेदीसाठी स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी काही दमदार शेअर्सची निवड केली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी 5 शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार २८ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाल्याचं (NSE: HAL) पाहायला मिळतंय. गेल्या दोन-तीन सत्रात जी तेजी दिसून आली होती त्यात ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी घसरला होता. दरम्यान, LKP सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या टेक्निकल विश्लेषकांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील आठवड्यात मोठे चढउतार पाहायला मिळाले होते. शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी तेजी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी ५० निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे टॉप ब्रोकरेज फर्मनी मोठा परतावा देतील अशा 5 शेअर्सची निवड केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
HAL Share Price | अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग (NSE: HAL) दिली आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 5902 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 4,113.50 रुपयांवर ट्रेड करत आहे आणि सध्याच्या पातळीपेक्षा हा शेअर सुमारे ४५% वाढण्याचा अंदाज अँटिक ब्रोकिंग फर्मने व्यक्त केला आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL
HAL Share Price | जेफरीजने आता ज्या पाच शेअर्सवर कव्हरेज सुरू केले आहे त्यात सरकारी कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कोल इंडिया, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि इंडिगो यांचा समावेश आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, सध्या या शेअर्सचे मूल्यांकन खूपच आकर्षक झाले आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
HAL Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. अनेक टॉप कंपन्यांचे शेअर्स घसरले असून ते स्वस्तात खरेदीची (NSE: HAL) संधी आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीत डिफेन्स कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना विशेष रणनीती सुचवली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.85 टक्के वाढून 4,101.50 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 9.01% घसरला आहे. मात्र आता या शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL
HAL Share Price | शुक्रवार 08 ऑक्टोबर रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 1.21 टक्के घसरून 4,380 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. सेन्सेक्स 0.07% घसरणीसह 79482.66 वर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरने 4,476.85 रुपयांचा उच्चांक आणि 4,380 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL
HAL Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली या होती. स्टॉक मार्केट मधील या घसरणीचा परिणाम मजबूत फंडामेंटल असलेल्या शेअर्सवरही दिसून येत आहे. त्यामुळे लॉन्ग टर्म दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांना असे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS