महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | HAL सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL
HAL Share Price | काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमधील पडझडीनंतर आता अनेक शेअर्स तेजीत आहेत. सोमवार आणि मंगळवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक मार्केट तेजीसह बंद झाला होता. आता दिवाळीनिमित्त गुंतवणूकदारांना सर्वात मोठी संधी मिळाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | कमाईची मोठी संधी, HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 57% पर्यंत कमाईची संधी - NSE: HAL
HAL Share Price | मंगळवारी ग्लोबल मार्केटमधून नकारात्मक संकेत मिळताच स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाली होती. मंगळवारी अमेरिकी बाजारातून संमिश्र संकेत मिळताच त्याचा परिणाम भारतीय स्टॉक मार्केटवर दिसून आले होते. सणासुदीच्या काळात अनेक शेअर्स गुंतवणुकीवर मोठा परतावा देऊ शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL
HAL Share Price | डिफेन्स क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुरुवारी 3.08 टक्क्यांची घसरण (NSE: HAL) झाली होती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारने नुकताच ‘महारत्न’ दर्जा दिला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरने YTD आधारावर 61% परतावा दिला. दरम्यान, टॉप ब्रोकरेज फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
HAL Share Price | दिवाळीपूर्वी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली आहे. जागतिक नकारात्मक संकेतामुळे बुधवारी शेअर बाजारावर (NSE: HAL) परिणाम झाला. स्टॉक मार्केट मध्ये रेंजबाउंड ट्रेडिंग होत आहे. उच्चपातळीवरून विक्रीचा दबाव आल्यानंतर अनेक टॉप कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले आहे. त्यामुळे शेअर बाजार तज्ज्ञ अत्यंत काळजीपूर्वक शेअर्सची निवड करण्याचा सल्ला देत आहेत. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स शेअर करणार मालामाल, टेक्निकल चार्ट पॅटर्नवर तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: HAL
HAL Share Price | PSU हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाकडून ‘महारत्न’ दर्जा (NSE:HAL) मिळाला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम स्टॉक प्राईसला झाला आहे. सोमवारी PSU हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी दिसून आली. आज NSE वर HAL कंपनीचा शेअर 4,518 रुपयांवर उघडला होता. स्टॉक मार्केट तज्ज्ञ हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअरवर उत्साही आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | आता नाही थांबणार या डिफेन्स कंपनीचा शेअर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई होणार - NSE: HAL
HAL Share Price | डिफेन्स क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या PSU कंपनीला (NSE: HAL) ‘महारत्न’चा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळवणारी ही १४ वी PSU कंपनी ठरली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने या कंपनीला ‘महारत्न’ दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | ब्रेकआऊट देणार हे 2 डिफेन्स कंपनीचे शेअर्स, नवीन उच्चांक गाठणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: HAL
HAL Share Price | शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते आता जोपर्यंत निफ्टी 25350-25400 ची पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत स्टॉक मार्केट काहीसा दबावाखाली राहील आणि कदाचित पुन्हा एकदा (NSE: HAL) निफ्टी 24750 च्या खाली जाताना दिसेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शॉर्ट टर्म मध्ये स्टॉक मार्केट घसरू शकतो. तसेच येत्या काही दिवसात शेअर बाजारात विक्रीचा जोर राहील, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1045% परतावा दिला - Marathi News
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त तेजीत व्यवहार करत आहे. या कंपनीला भारत सरकार महारत्न दर्जा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या (NSE: HAL) शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी विविध प्रकारचे हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्स बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी भारतीय लष्करासाठी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर बनवणारी ही एकमेव कंपनी आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा तुफान तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 6 टक्क्यांच्या घसरणीसह 4435 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर शुक्रवारी या कंपनीच्या (NSE: HAL) शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 2.79 टक्के वाढीसह 4,350 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, स्टॉक प्राईस 6145 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मागील चार दिवसांपासून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या (NSE: HAL) शेअर्समध्ये घसरण पहायला मिळत होती. या काळात हा स्टॉक 10 टक्के घसरला होता. गुरुवारी एचएएल कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरणीसह 4,193 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिमाण, पुन्हा मल्टिबॅगर परतावा - Marathi News
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. लवकरच या सरकारी कंपनीला ‘महारत्न’ दर्जा मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार एचएएल कंपनीला 2024 या वर्षाच्या अखेरीस महारत्न कंपन्यांच्या यादीत सामील केले जाईल. महारत्न दर्जा मिळाल्यानंतर ही कंपनी अधिक स्वातंत्र्याने व्यवसाय विस्तार करू शकेल. शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी (HAL Share Price NSE) हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 4645.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होत. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
HAL Share Price | शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्सची लिस्ट जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. जागतिक आणि देशांतर्गत भावनाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात चढ-उतार वाढली आहे. चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या स्टॉक्समध्ये दीर्घकाळात मजबूत परतावा देण्याची क्षमता असते.
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! HAL कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक BUY करावा? - Marathi News
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आज किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. नुकताच भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला (NSE: HAL) 240 AL-31FP एरो इंजिनच्या निर्मितीसाठी 26,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 4756 रुपये किमतीवर पोहचला होता. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, स्टॉक प्राईस 6145 रुपयांना स्पर्श करणार - Marathi News
HAL Share Price| एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह (NSE: BEL) क्लोज झाले आहेत. नुकताच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने 26000 कोटी रुपयेच्या प्रस्तावाला मंजुरी देताच शेअरमध्ये खरेदी वाढली होती. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5.10 टक्क्यांनी वाढून 4925.00 रुपये किमतीवर पोहचले होते. (एचएएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत! HAL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - Maharashtranama Marathi
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच भारत सरकारने एचएएल (NSE: HAL) कडून Su-30 MKI लढाऊ विमानासाठी 240 एरो-इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही बातमी जाहीर झाल्यावर एचएएल स्टॉक 5 टक्के वाढला होता. आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.87 टक्के घसरणीसह 4,703 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (एचएएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मालामाल करणार HAL शेअर, ऑर्डरबुक झाली मजबूत, यापूर्वी 5 वर्षांत दिला 1400% परतावा
HAL Share Price | एचएएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4,925 रुपये किमतीवर (NSE: HAL) ट्रेड करत होते. नुकताच भारत सरकारच्या कॅबिनेट सुरक्षा समितीने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी Su-30 MKI विमानांसाठी 240 एरो-इंजिन AL-31FP खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या डीलचे एकूण मुल्य 26,000 कोटीपेक्षा जास्त आहे. आज गुरूवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.30 टक्के घसरणीसह 4,798.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (एचएएल कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 6145 रुपयांचा लेव्हल स्पर्श करणार
HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मंगळवारी एचएएल स्टॉक 5 टक्के (NSE: HAL) वाढीसह 4925 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील हा स्टॉक तेजीत धावत आहे. नुकताच एचएएल कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. (हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअरने 3 वर्षात दिला 569% परतावा, आता कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
HAL Share Price | एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. 28 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एचएएल कंपनीने (NSE: HAL) आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रति शेअर 13 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी एचएएल स्टॉक 1.67 टक्के वाढीसह 4680.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.12 लाख कोटी रुपये आहे. (एचएएल कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार! HAL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स म्हणजेच एचएएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी (NSE: HAL) पाहायला मिळत आहे. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्र्यांचा अमेरिका दौरा एचएएल कंपनीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने एक अहवाल प्रसिद्ध करून गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण याच टॉप शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB