महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांत 9 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. शुक्रवारी देखील या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी हा स्टॉक 4.29 टक्क्यांच्या घसरणीसह 4800 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच एचएएल कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसोबत सुधारित एमओयूवर स्वाक्षरी केली आहे. हा एमओयू LCA AF Mk-2 शी संबंधित आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स इंट्रा-डे ट्रेडमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. आज देखील या स्टॉकमध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्क्यांनी खाली आली आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | संधी सोडू नका! PSU HAL शेअर खरेदी करा, पुढच्या टार्गेट प्राईसने तगडी कमाई होणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 200 टक्के नफा कमवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील अनेक तज्ञ या सरकारी कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 6000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा PSU शेअर 3 महिन्यात मोठा परतावा देणार, यापूर्वी 1411% परतावा दिला
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5615 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका
HAL Share Price | मागील काही दिवसापासून सरकारी कंपन्याच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी शेअर बाजार अफाट विक्रीच्या दबावात पाहायला मिळाला होता. मात्र मोदींनी तिसऱ्यांदा पदभार स्वीकारताच शेअर बाजारामध्ये पुन्हा तेजी निर्माण झाली. 4 जून रोजी विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. आता मात्र हा स्टॉक मजबूत तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी एचएएल स्टॉक 1.73 टक्के वाढीसह 5,188 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, PSU शेअर पुढे फायद्याचा ठरणार?
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मागील काही दिवसापासून तुफान तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. ( एचएएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU स्टॉकने 1 महिन्यात दिला 30 टक्के परतावा, शेअर रॉकेट वेगाने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी एचएएल स्टॉक 10 टक्के वाढीसह 4799.90 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
HAL Vs BEL Share Price | दोन टॉप PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून आऊटपरफॉर्म रेटिंग, पुढे मिळेल मोठा परतावा
HAL Vs BEL Share Price | मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि शेअर बाजारात अक्षरशः गोंधळ पाहायला मिळाला. अनेक सरकारी कंपन्यांचे शेअर्स 25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 दिवसात 20 टक्के खाली आले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर PSU HAL स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, हा शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. ( एचएएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
HAL Share Price | एचएएल कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्याच्या वाढीसह 4752 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एचएएल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असून कंपनीचा व्यावयाय वाढीचा दृष्टिकोन देखील मजबूत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी एचएएल कंपनीबाबत सकारात्मक बातमी, स्टॉकमध्ये वाढीचे संकेत, किती फायदा होईल?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह 3677 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 2.05 टक्के वाढीसह 3637.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनी HAL शेअर्समध्ये तेजी पाहून गुंतवणुकदार उत्साही, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच एचएएल कंपनीला कोचीन शिपयार्ड कंपनीने 1173.42 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | संयम राखल्यास भरवशाचा HAL शेअर मोठी कमाई करून देईल, कंपनीला मोठा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने नुकताच कोचीन शिपयार्ड कंपनीसोबत एक करार संपन्न केला आहे. या कराराचे एकूण मूल्य 1173.42 कोटी रुपये आहे. एचएएल कंपनी या करारामध्ये नेक्स्ट जनरेशन मिसाईल वेसल प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलाला सुटे भाग आणि पार्टसचा पुरवठा करणार आहे. या ऑर्डर्सची पूर्तता आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 पर्यंत पूर्ण करायची आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 1.83 टक्क्यांच्या वाढीसह 3,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर भरघोस परतावा देईल, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. नुकताच गयाना देशाच्या सरकारने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा एक ऑर्डर दिली आहे, त्यामळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर देईल मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर
HAL Share Price | संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्सला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. हिंदुस्थानच्या दोन 228 कम्युटर विमानांच्या पुरवठ्यासाठी कंपनीने गयाना डिफेन्स फोर्ससोबत करार केला आहे. या आदेशाची एकूण किंमत सुमारे 194 कोटी रुपये आहे. गयाना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ( हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा HAL कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली, टार्गेट प्राईस किती?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजीत वाढत होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधे प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. नुकताच एचएएल कंपनीला 8073 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, खरेदी करणार?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.1 टक्के वाढीसह 3,225.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. नुकताच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने 5,250 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनीचे 2 शेअर्स खरेदी करा, मल्टिबॅगर परतावा मिळेल, नेमकं कारण काय?
HAL Share Price | भारत सरकारने सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी 5 मोठे करार केले आहेत. या कराराचे एकूण मूल्य 39,125 कोटी रुपये आहे. या करारात विशेषतः ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, रडार, शस्त्रास्त्र प्रणाली, आणि मिग-29 जेटसाठी एरो-इंजिन खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
10 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर मजबूत तेजीत येणार, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
HAL Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 2962 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपये आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3132 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1221 रुपये होती.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा