महत्वाच्या बातम्या
-
HAL Share Price | भरवशाचा HAL शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला, मजबूत ऑर्डरबुक देतेय मल्टिबॅगर परताव्याचे संकेत
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 3038.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
12 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा एचएएल शेअर खरेदी करा, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, खरेदीनंतर संयम मालामाल करेल
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.81 लाख कोटी रुपये आहे. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2849 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1150 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाच्या एचएएल शेअर्सबाबत खुशखबर, शेअर्स गुंतवणुकदारांना किती फायदा होणार?
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.21 टक्क्यांच्या वाढीसह 2794 रुपये किमतीवर पोहचले होते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपली 2806 रुपये उच्चांक किंमत पातळी ओलांडली होती.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा एचएएल शेअर तेजीत वाढतोय, केंद्र सरकार खरेदी करणार तेजस विमान, ऑर्डरबुक मजबूत
HAL Share Price | 25 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस या हलक्या लढाऊ विमानातून गगनभरारी घेतली होती. मोदींच्या या तेजस उड्डाणानंतर एचएएल कंपनीचे शेअर्स देखील गगनभरारी घेऊ लागले आहे. या स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीने केली होती.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | एचएएल शेअर्स तुफान तेजीत येणार, ही महाकाय ऑर्डर मिळाल्यास शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2499 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | डिफेंस शेअर्ससाठी सुवर्णकाळ! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक तेजीत धावतोय, ऑर्डरबुक मजबूत, फायदा घ्यावा?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सरकारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 2110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, एचएएल आणि एअरबस या दोन मोठ्या विमान निर्मत्या कंपन्यांनी एक करार केला आहे. या कराराअंतर्गत या दोन्ही कंपन्या A-320 फॅमिली विमानांच्या दुरुस्तीसाठी केंद्रे करणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्समध्ये संकेत, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल या भारतीय संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनीने केशर एअरक्राफ्ट इंजिन कंपनीसोबत सामंजस्य करार संपन्न केला आहे. या करारा अंतर्गत दोन्ही कंपन्या रिंग फोर्जिंग मॅन्युफॅक्चरिंगचे काम सुरू करणार आहेत. याचा उपयोग व्यावसायिक इंजिन बनवण्यासाठी केला जातो.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स स्प्लिट होणार, शेअर्स स्वस्त होताच फायदा घ्या
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल लिमिटेड या सरकारी मालकीच्या संरक्षण कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. नुकताच या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यात कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 5 रुपये असलेल्या दोन भागात विभाजित करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत खूप मोठी अपडेट आली आहे. लवकरच या कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत, कारण कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 2 तुकड्यात विभागले जाणार आहेत. कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट म्हणून 29 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स तेजीत, 5 पट परतावा देणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून कमाई करणार?
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय संरक्षण क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी विमान आणि हेलिकॉप्टरचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल या व्यवसायात गुंतलेली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी विमान वाहतूक उद्योगात सक्रिय व्यवसाय करते. ही कंपनी प्रगत एरोस्पेस सोल्यूशन्स आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. 15 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने फ्रान्सच्या Saffron Helicopter Engines या कंपनीसह व्यापारी करार केला होता. या अंतर्गत दोन्ही कंपन्यानी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर्स निम्म्या किमतीवर खरेदी करणार? स्टॉक स्प्लिट योजना जाणून घ्या
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीने स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन तुकड्यामध्ये विभाजित केले जाणार आहे. मागील 1 वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 105.40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | ही कंपनी आपल्या शेअर धारकांना वाटप करणार लाभांश, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख तपासा
HAL Share Price | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ म्हणजेच HAL कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या अंतरिम लाभांश वाटपाचा निर्णय घेणार आहे. तर केपी एनर्जी कंपनीचे शेअर्स कल एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करत होते. ‘गॅमन इंडिया’ आणि ‘OCL आयर्न अँड स्टील’ कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या एरोस्पेस कंपनीचा विक्रमी नफा | गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी करण्याची मोठी स्पर्धा
सरकारी एरोस्पेस कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने गेल्या आर्थिक वर्षात प्रचंड नफा कमावला आहे. या निकालानंतर कंपनीच्या शेअरची किंमतही झपाट्याने वाढली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, कंपनीचा शेअर बीएसई निर्देशांकावर 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह 1520 रुपयांच्या पातळीवर (Hot Stock) व्यवहार करताना दिसला. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे तर ते 50,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती