Hanuman Jayanti 2023 | हनुमान जयंतीचे शुभं परिणाम, या दोन मोठ्या ग्रहांच्या प्रभावामुळे 'या' 4 राशींचे नशीब चमकणार
Hanuman Jayanti 2023 | हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. यावर्षी चैत्र पौर्णिमा गुरुवार, 6 एप्रिल 2023 रोजी आहे. बजरंगबली व्यतिरिक्त या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. शास्त्रांनुसार गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो. यावर्षी हनुमान जयंतीला ग्रहांची शुभ स्थिती महालक्ष्मी योगाचा शुभ योगायोग ठरत आहे. अनेक राशीच्या लोकांसाठी हा योग फायदेशीर ठरेल.
2 वर्षांपूर्वी