IPO Investment | शेअर लिस्टिंग होण्याआधीच हा IPO ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, 240 रुपये प्रीमियमवर ट्रेड, स्टॉक मालामाल करणार
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सचे IPO वितरण : रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये, हर्षा इंजिनियर्सने माहिती दिली आहे की, “IPO ऑफरच्या शेवटच्या तारखेपासून सहा कामकाजाच्या दिवसात गुंतवणूकदारांना शेअर्सचे वितरण केले जाईल”. संस्थात्मक गुंतवणूकदारानी 178.3 पट शेअर्स सबस्क्राईब केले आहेत, हाय नेट वर्थ इंडिविजुअल ने शेअर 71 पत सबस्क्राईब केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारानी 18 पट आणि कर्मचार्यांनी 12 पट रिझर्व्ह शेअर सबस्क्राइब केले आहेत. यासह, हर्षा इंटरनॅशनल चा IPO हा 2022 या वर्षातील सर्वात जास्त सबस्क्राईब झालेला IPO ठरला आहे.
2 वर्षांपूर्वी