Hathway Share Price | रिलायन्स कंपनीचा शेअर फक्त 22 रुपयांचा, खरेदीची संधी सोडू नका, अपडेट जाणून घ्या
Hathway Share Price | हॅथवे केबल अँड डेटाकॉम या मुकेश अंबानीची मालकी असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 25 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 22.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 22.30 रुपये किमतीवर पोहचले होते. ( हॅथवे केबल अँड डेटाकॉम कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी