Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स की सिटी बाजी! हॉकिन्स कुकर्स शेअरने मालामाल केले, आता डिव्हीडेंट जाहीर, तपशील जाणून घ्या
Hawkins Cookers Share Price | हॉकिन्स कुकर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. कारण स्टॉक काल हा स्टॉक एक्सडिव्हिडंडवर ट्रेड करत होता. हॉकिन्स कुकर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पूर्तता कंपनीने आता केली आहे. (Hawkins Share Price)
2 वर्षांपूर्वी