महत्वाच्या बातम्या
-
HDFC Bank Share Price | बँक FD विसरा, HDFC बँक शेअर खरेदी करा, मिळेल 45% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स (NSE: HDFCBANK) पुढील काळात मजबूत वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊस BNP पारिबसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर आउटपरफॉर्म रेटिंग देऊन 2550 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 45 टक्के अधिक आहे. (एचडीएफसी बँक अंश)
1 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूष
HDFC Bank Share Price | एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स आज जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र पुढील काळात परकीय गुंतवणूकदारांच्या होल्डिंगमध्ये होणारी वाढ आणि एमएससीआय निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढण्याच्या अपेक्षेने शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. ( एचडीएफसी बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेले 10 शेअर्स, AXIS ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला, किती कमाई?
HDFC Bank Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी निर्देशांक 24124 अंकावर ट्रेड करत होता. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजच्या मते, मार्च 2025 पर्यंत निफ्टी इंडेक्स 27000 वर जाऊ शकतो. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | बँक शेअर मालामाल करणार, ब्रेकआउट देताच ₹2100 प्राईसला स्पर्श करणार
HDFC Bank Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे नेतृत्व ICICI बँक आणि HDFC बँक करत आहेत. एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे शेअर्स 1700 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स सध्या ब्रेकआउट देण्याच्या मार्गावर आहे. ( एचडीएफसी बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | संधी सोडू नका! HDFC शेअर देणार ब्रेकआऊट, स्टॉक या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक स्टॉक मागील एका महिन्यात 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. या बँकेचे शेअर्स 1,757.80 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 2.67 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 1,710.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एचडीएफसी बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एचडीएफसी बँक शेअर FD पेक्षा 6 पटीने परतावा देईल, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसात या बँकेचे शेअर्स 2000 रुपयेपर्यंत जाऊ शकतात. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांनी एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2000 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( एचडीएफसी बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल! HDFC बँक शेअर्स अल्पावधीत 45% परतावा देतील, तज्ज्ञांनी काय म्हटले?
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. यावर्षी आतापर्यंत एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 15 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स जबरदस्त मूल्यांकनावर ट्रेड करत आहेत. ( एचडीएफसी बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | भरवशाचा शेअर! HDFC बँक शेअर 46 टक्केपर्यंत परतावा देईल, टार्गेट प्राईस जाहीर
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेला आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर 2024 मध्ये गुंतवणूकदारांच्या उदासीनतेचा सामना करावा लागला आहे. तिमाही निकालानंतर या शेअरची जोरदार विक्री झाली.
8 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | सुवर्ण संधी! एचडीएफसी बँक शेअर तब्बल 50 टक्के परतावा देईल, फायदा घेणार?
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनलीने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज हाऊसने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर 2110 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजेच या बँकेचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के अधिक वाढू शकतात.
9 महिन्यांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेचा शेअरबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांनी जाहीर केली स्टॉकची टार्गेट प्राईस
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक लिमिटेडचा शेअर 1448.75 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या वर्षी २८ ऑक्टोबररोजी १,४४८.७५ रुपयांवर बंद झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरमध्ये मोठी उसळी, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची पुढची टार्गेट प्राईस
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात सप्टेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, एकूण उत्पन्नात ७० टक्के वाढ नोंदविण्यात आली. एचडीएफसी बँकेचे समभाग मंगळवारी सकारात्मक उघडले आणि मजबूत तिमाही निकालांमुळे ते एक टक्क्यांहून अधिक वधारले. जेफरीजसह काही ब्रोकरेज कंपन्यांनी बँकेच्या शेअरवर बाय रेटिंग दिले आहे. HDFC Netbanking
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या HDFC बँकच्या शेअर्स गुंतवणूकदारांना डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
HDFC Bank Share Price | ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन’ म्हणजेच HDFC बँकने गुरुवारी आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. HDFC कंपनीने तिमाही निकालांसह लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. HDFC बँक आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 2200 टक्के लाभांश वाटप करेल. कंपनीने लाभांश वाटपासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी HDFC बँक स्टॉक 1.02 टक्के घसरणीसह 1,658.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price Today | मल्टिबॅगर एचडीएफसी शेअरवर डिव्हीडंड जाहीर, HDFC बँक शेअरची कामगिरी पाहा
HDFC Bank Share Price Today | भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज ‘एचडीएफसी बँक’ ने मार्च 2023 तिमाहीत मजबूत प्रॉफिट कमावला आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीमध्ये एचडीएफसी बँकेने 12,594.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील तिमाहीचे तुलनेत 20.6 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत HDFC बँकेने 10,443.01 कोटी रुपये निव्वळ नफा होता. (HDFC Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक FD देणार नाही, पण एचडीएफसी शेअर 26% परतावा देईल, कमाईची संधी
HDFC Bank Share Price | खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज तेजी दिसून येत आहे. आज इंट्राडेमध्ये हा शेअर सुमारे 1.5 टक्क्यांनी वधारून 1621 रुपयांवर पोहोचला. तर शुक्रवारी तो १६०१ रुपयांवर बंद झाला. बँकेने शनिवारी डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल सादर केले होते, जे बाजाराला आवडले आहेत. बँकेच्या नफ्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यामुळे मालमत्तेची गुणवत्ताही सुधारली आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसही बँकिंग क्षेत्राचा हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. या शेअरमध्ये 1 वर्षात 6 टक्के आणि 5 वर्षात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, HDFC Bank Share Price | HDFC Bank Stock Price | BSE 500180 | NSE HDFCBANK)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To BUY | हा शेअर 1955 रुपयांच्या पार जाणार | आता खरेदी केल्यास मोठा रिटर्न मिळेल
जर तुम्ही शेअर बाजारात सट्टा लावण्याचा विचार करत असाल तर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर नजर ठेवता येईल. या शेअरवर बाजारातील तज्ज्ञ तेजीत असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने आपली लक्ष्य किंमत १,९५५ रुपये ठेवली असून शेअरवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा शेअर १,३८०.२५ रुपये आहे. म्हणजेच आता पैज लावून तुम्हाला 41 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | एचडीएफसीने प्रॉफिट शेअरिंगची घोषणा केली | शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
गृहकर्ज देणारी कंपनी एचडीएफसी लिमिटेडने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत एचडीएफसी लिमिटेडला ३,७०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. वर्षभरापूर्वीच्या कालावधीत ३ हजार १८० कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्क्यांनी अधिक आहे.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Dividend | एचडीएफसी बँकेचे शेअर्स 13 मे 2022 पर्यंत खरेदी केल्यास 1550 टक्के लाभांश मिळणार
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या भागधारकांना मोठी भेट दिली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी, बँकेने त्यांच्या भागधारकांना 1550 टक्के म्हणजेच 15.50 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. एचडीएफसी बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील नफ्यातून रुपये 1 च्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 15.50 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेचे शेअर्स घसरले | पण पुढे 37 टक्के परतावा मिळू शकतो
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये आज कमजोरी दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी तो 1465 रुपयांवर बंद झाला, तर शेअर सुमारे 3 टक्क्यांनी 1414 रुपयांवर घसरला. गेल्या आठवड्यात बँकेने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेचा नफा वर्षानुवर्षे 23 टक्क्यांनी वाढला, परंतु निव्वळ व्याज मार्जिन अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | एचडीएफसी संबधित ४ कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर उसळी | हा निर्णय ठरतोय कारण
एचडीएफसी बँकेने सोमवारी सांगितले की त्यांच्या बोर्डाने एचडीएफसी आणि एचडीएफसीसह एचडीएफसी गुंतवणूक आणि एचडीएफसी होल्डिंग्जचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. या विलीनीकरणाच्या वृत्तानंतर दोन्ही शेअर्स (Hot Stocks) आज रॉकेट झाले आहेत. सकाळी 9:43 पर्यंत HDFC 12.54 टक्क्यांनी आणि HDFC बॅंक 9.34 टक्क्यांनी वाढली.
3 वर्षांपूर्वी -
HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 45 टक्के परतावा मिळू शकेल
आज म्हणजेच 14 मार्चच्या व्यवसायात HDFC बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, बँकेचा शेअर 2 टक्क्यांहून अधिक वाढून 1,435 रुपयांपर्यंत पोहोचला. तर शुक्रवारी तो 1397 रुपयांवर बंद झाला. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC बँकेच्या नवीन डिजिटल व्यवसाय (HDFC Bank Share Price) करण्याच्या क्रियाकलापांवरील निर्बंध हटवले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO