Multibagger Mutual Funds | लॉटरी लागली, या म्युचुअल फंडाने 10 हजाराच्या गुंतवणुकीवर 9 कोटी रुपये परतावा दिला, योजना नोट करा
Multibagger Mutual Fund | एचडीएफसी टॅक्ससेव्हर फंड : 31 मार्च 1996 रोजी HDFC टॅक्ससेव्हर फंड लाँच करण्यात आला होता. HDFC टॅक्ससेव्हर फंड रेग्युलर ग्रोथ ऑप्शन जवळपास 26 वर्षांपासून बाजारात आपल्या गुंतवणूकदारांना पैसे कमावून देत आहे. या म्युचुअल फंडाने 31 मार्च 2022 पर्यंत SIP गुंतवणुकीवर 21.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. HDFC टॅक्ससेव्हर म्युच्युअल फंडमध्ये सुरू झाल्यापासून 31 मार्च 2022 पर्यंत दरमहा 10,000 हजारांची नियमित SIP गुंतवणूक केली असती तर त्यावर 9.39 कोटी रुपये परतावा मिळाला असता. आणि एकरकमी गुंतवणुकीवर 26 वर्षांत एकूण 31.20 लाख रुपये परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी