महत्वाच्या बातम्या
-
Health First | पक्षाघात आजार म्हणजे नक्की काय? | त्याची लक्षणं कोणती? - नक्की वाचा
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक आजार माणसाला लागू शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे पक्षाघात. जो आजकाल सर्रासपणे लोकांमध्ये दिसून येतो. त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊ. मेंदूच्या कार्यासाठी त्याला रक्त पुरवठा होणे फार गरजेचे असते पण जेव्हा हा पुरवठा कमी होतो तेव्हा व्यक्तीला पक्षाघाताचा त्रास झालेला दिसतो आणि हातापायातील ताकद कमी होते. यावर योग्य वेळी उपचार घेतले नाही तर कायमचे अपंगत्व येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | एचआयव्ही एड्स आणि या आजाराची लक्षणे कोणती?
आजही आपल्या आजूबाजूला अनेक जण अशी आहेत ज्यांना या आजाराबद्दल अनेक गैरसमजुती आहेत ज्या सर्वात अगोदर नष्ट झाल्या पाहिजे. सुरुवातीला या आजाराबद्दल समजून घ्यायला हवं. एचआयव्ही म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशिएनसी व्हायरस ज्यामुळे एड्स हा आजार होतो. हा विषाणू, लैंगिक संबंधांतून शरीरातील द्रव्याच्या आदानप्रदानामुळे, संक्रमित सुईद्वारे रक्तामार्फत पसरतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | व्हायरल ताप म्हणजे नेमकं काय? | अधिक माहितीसाठी वाचा
ताप येणे हे सर्रास होत जरी असलं तरी तापकडे दुर्लक्ष न करणे सोयीस्कर असते कारण बऱ्याचदा लहान वाटणारा ताप सुद्धा मोठं रूप धारण करू शकतो आणि त्यापासून अनेक आजार निर्माण होऊ शकतात. आज जाणून घेऊया व्हायरल तापाबद्दल!
3 वर्षांपूर्वी -
Health First | थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घ्या
थायरॉईड हे शरीराच्या चयापचय क्रियेच नियंत्रण ठेवतं. अशा या थायरॉईडबद्दल जाणून घेण्यासाठी अगोदर थायरॉईड म्हणजे काय आणि कोणाला होतो हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. ज्यावेळी थायरॉईड अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते , तेव्हा शरीर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉडिसम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटात हा आजार होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | उपाशी पोटी व्यायाम करणे योग्य की अयोग्य? - नक्की वाचा
जिममध्ये वर्कआउट करताना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. वर्कआउ करणारे लोक वर्कआउट पूर्वी किंवा त्यानंतर खाणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला माहितीच असेल की, योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास तुम्हाला वर्कआउट केल्याचा सुद्धा रिजल्ट मिळेल. प्रोफेशनली असे म्हटले जाते की, कोणतेही वर्कआउट करण्यासाठी डाएट करणे गरजेचे आहे. पण संशोधकर्त्यांच्या द्वारे जो रिसर्च करण्यात आला आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, ज्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी उपाशी राहतात त्यांच्यामध्ये 20 टक्के चरबी कमी होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | डेंग्यूची लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घ्या - नक्की वाचा
पाऊस सुरु झाला की अनेक आजार डोकं काढू लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे आहे डेंग्यू. डेंग्यू हा आजार पाऊस जाता जात अजून वाढतो पण योग्य ती काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो. याची कारणं, लक्षणे आणि उपचार पद्धती जाणून घेऊया
3 वर्षांपूर्वी -
Health First | व्हर्टिगो आजार | तुमच्यात नाहीत ना ही लक्षणं? - नक्की वाचा
व्हर्टिगो हा आजार आता सामान्यपणे सर्व लोकांमध्ये पाहिला जातो. ह्याची लक्षणे आणि कारणे जाणून घेणे फार महत्वाचे असते. याचा अर्थ तोल जाणे, भोवळ येण्याची शक्यता असणे असे आहे. हालचालीच्या संवेदनावर परिणाम झाल्यावर चक्कर येतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | बायपोलर मूड डिसऑर्डर | २-४ टक्के व्यतींमध्ये आढळतो हा आजार
आयुष्यात नेहमी दोन बाजू असतात असं आपल्याला सांगितलं जातं त्याचप्रमाणे आयुष्याला ही दोन बाजू असतात आणि त्याचा समतोल साधणं फार गरजेचं असतं. असाच एक मानसिक आजार म्हणजे BIPOLAR MOOD DISORDER. अंदाजे २-४ टक्के व्यतींमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये कधी नैराश्य विकाराने व्यक्ती ग्रस्त असते तर कधी उन्मादावस्थेने ग्रस्त असते
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'नैराश्य' मागची लक्षणं आणि त्यासंबंधित जागतिक प्रश्न - नक्की वाचा
डिप्रेशन, अर्थात नैराश्य हा शब्द काढला की आजच्या काळात सर्वांना भीती वाटू लागते. आपल्याला नैराश्य आलंय हे कित्येकांना मान्यच नसतं . त्यांना लाज वाटू लागते या गोष्टीची. आजच्या या धावपळीच्या जगात माणसाला स्वतः नैराश्य आलंय की नाही हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही परंतु या मागची कारणं समजून घेणे फार आवश्यक आहे. सुरुवातीला जाणून घेऊया या मागची लक्षणं.
3 वर्षांपूर्वी -
Health First | स्किझोफ्रेनिआ आणि मानसिक स्थिती | माहिती असणं गरजेचं आहे - नक्की वाचा
बऱ्याचदा आपल्या इथे मानसिक आजाराबद्दल फार कमी माहिती मिळते आणि त्यापैकी एक म्हणजे स्किझोफ्रेनिआ. हा आजार माणसाला कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यासाठी योग्य ते उपचार सुद्धा उपलब्ध आहे . फक्त त्या व्यक्तीला योग्य तो आधार देण्याची गरज असते. जाणून घेऊया, या आजाराबद्दल !
3 वर्षांपूर्वी -
Health First | PCOD आणि स्त्रीचे जीवन - नक्की वाचा
मासिकपाळी अनियमित सुरु झाली की बऱ्याचदा डॉक्टर्स PCOD (Polycystic Ovarian Disease) या बद्दल बोलू लागतात. अगोदर या आजाराची ओळख करून घेतली पाहिजे. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयामध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सूर्यनमस्कार आणि शरीरासाठी होणारे फायदे - नक्की वाचा
अनेकदा लोकं वजन कमी होत नाही किंवा मानसिक शांती लाभत नाही म्हणून बोलत असतात पण अनेकांना हे माहिती नाही की सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे हे दोन्ही प्राप्त करता येऊ शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीने आपणाला एक वारसा दिला आहे ह्या रूपात आणि ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. घरच्या घरी आणि जिम ला न जाता सुद्धा फिट राहण्याचा मंत्र या माध्यमातून मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा
पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कामाचा व्याप, ताण-तणाव, प्रवास या सर्वांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर होण्यास सुरुवात होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | मानदुखीचा त्रास आहे? | हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
मान दुखत असेल तर थोडीही हालचाल त्रासदायक ठरु शकते. या त्रासामुळे झोपताना, बसताना आणि उठून बसताना देखील त्रास होतो. मानेचा त्रास हा कोणत्याही भागावर होवू शकतो. त्यात स्नायू, नस, हाडे, सांधेजोड आणि हाडादरम्यान असलेल्या डिस्कचा समावेश असतो. कधी कधी दुखणे एवढे बळावते की मान सहजपणे कोणत्याच दिशेला वळवू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासह १० राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय | केंद्राकडून कडक उपाययोजना करण्याच्या सूचना
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात 6959 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यात आज 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे उपाय करा
तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात त्यामुळे भुक न लागणं हा कोणताही आजार नाहीये. पण हो, भूक न लागणं हा होणा-या आजाराचा संकेत जरुर असू शकतो. त्याव्यतीरिक्त मनासारखं जेवण किंवा चटपटीत गोष्टी न मिळाल्याने मुलं जेवताना किटकिट करत राहतात. म्हणूच मुलांना वेळेत जेवायला लावणं कठीण काम असतं. काही मुलं तर जेवण्यास स्पष्ट नकार देतात, त्यामुळे त्यांना तासनतास समजावत बसावं लागतं. तर काही मुलांना जेवण नाही तर मॅगी, न्युड्ल्स किंवा फास्ट फुड जास्त आवडतं आणि व्यव्स्थित न जेवल्याने त्यांना कमजोरी येते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | प्रत्येक मोसमात कोथिंबीर आहे आरोग्यदायी - नक्की वाचा
देशात आणि जगभर जेवणात हिरव्या कोथिंबिरीच्या पानांचा उपयोग केला जातो. जगभरात कोथिंबीर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर जेवणाची रंगत वाढवते, आस्वाद वाढवतेच. शिवाय अनेक आजार कोथिंबिरीमुळे दूर राहतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. प्रत्येक मोसमात मिळणारी ही कोथिंबीर किती फायदेशीर आहे, त्यात कुठली पोषक तत्त्व आहेत हे ‘ईटीव्ही भारत’च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत? - नक्की वाचा
आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे.आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा तुमच्या हाडांवर कसा परिणाम होतो?
खुर्चीवर बसून काम करण्याच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो सोबतच जीवनशैलीचे विकार देखील होतात. दैनंदिन जीवनात तुम्ही चालणे अथवा लिफ्ट ऐवजी पाय-यांचा वापर करणे अशा शारीरिक हालचाल करणा-या गोष्टी करणे टाळतो. दिवसभरात सहा तासांपेक्षा अधिक काळ तुम्ही खुर्चीवर बसून काम करता. अशा जीवनशैलीमुळे तुमची हाडे व स्नायू कमजोर होण्याचा धोका वाढून हाडांचे विकार विकसित होण्याची शक्यता असते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ताप आलाय आणि त्यामुळे अशक्तपणाही? खा 'या' 5 गोष्टी आणि लवकर बरे व्हा
ताप असताना शरीरातली संपूर्ण ऊर्जा नष्ट होते. यामुळे व्यक्तीला कोणतेही काम करताना अशक्तपणा जाणवतो. या परिस्थितीत चांगले खाणे फार महत्त्वाचे असते. यामुळे रुग्णाची नष्ट झालेली ऊर्जा परत येते आणि त्यांना आधीपेक्षा बरे वाटू लागते. आम्ही आपल्याला सांगणार आहोत अंगात ताप असताना खाण्याचे 5 पदार्थ जे खाल्ल्याने आपली शक्ती परत येऊ शकते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News