महत्वाच्या बातम्या
-
Health First | या '७' शारीरिक समस्या आणि आजारांमुळे गर्भपाताचा धोका वाढतो - नक्की वाचा
स्मोकींग, टॉक्सिन्स, ड्रग्स, अल्कोहोलचे अति सेवन यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. याबद्दल अनेकांना माहिती आहे. पण गरोदरपणात उद्भवणाऱ्या हार्मोनल समस्या किंवा इन्फेकशन यामुळे देखील गर्भपात होण्याची शक्यता असते, असे या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. PCOS मध्ये स्त्री च्या शरीरातील testosterone चे प्रमाण वाढते. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र आणि ओव्हुलेशन अनियमित होते. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो. तसंच त्यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आयुर्वेदानुसार कावीळ झाल्यास हे '५' पदार्थ खाणे टाळा
साधारण पावसाची सुरुवात झाली की,कावीळ डोकं वर काढायला सुरुवात होते. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर काविळीचे रुग्ण वाढतात. दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन केल्याने हा बाजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कावीळला संस्कृतमध्ये ‘कामीण’ असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले. कामला या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार असा आहे. कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असे म्हणतात. कावीळ बरी होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा
तुम्ही नव्यानेच गन शॉट पद्धतीने कान टोचले असतील तर तुम्हांला सुरवातीच्या टप्प्यावर काही काळजी घेणं गरजेचे आहे. त्यासाठी प्रसिद्ध तज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स'(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा
3 वर्षांपूर्वी -
Health First | शरीरावरील जखमांचे व्रण कमी करणारे हे घरगुती उपाय माहित आहेत? - नक्की वाचा
संसार, घरकाम आले की लहान सहान जखमा, अपघात होणारच. पण त्याचे व्रण दीर्घकाळ राहिल्यास त्या त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा मनात येतात. म्हणूनच नो मार्स्कच्या तज्ज्ञांनी सुचवलेल्या या पारंपारिक औषधोपचारांनी त्या जखमांचे व्रणतुम्ही काही घरगुती उपायांनीच दूर करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Health First | पिंपल्स, काळ्या डागांवर हळदीचा फेसपॅक कसा तयार कराल? - वाचा सविस्तर
तापमानात झालेल्या बदलामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. अशावेळी त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेला सुंदर, मुलायम ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण तुम्ही कधी हळदीचा फेसपॅक ट्राय केलाय? मग डॅमेज झालेली त्वचा सतेज करणयासाठी, पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही हळदीचा फेस मास्क नक्कीच वापरू शकता. तर बघुया कसा तयार करायचा हा मास्क?
3 वर्षांपूर्वी -
Health First | बिअर पिणं आरोग्यासाठी खरंच लाभदायी आहे? - वाचा सत्य
पार्टीचा मूड असेल किंवा शुक्रवारी आरामात विकेंडची मज्जा घेताना सोबतीला बिअरचा ग्लास ठेवणे अनेकांना आवडते. बिअर इतर पेयांच्या तुलनेत कमी अल्कोहोलिक असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. त्यामुळे वेटलॉसच्या मिशनवर असणार्या अनेकांना नेमकी किती प्रमाणात बिअर घ्यावी हेदेखील जाणून घ्या. म्हणूनच तुमच्या आवडीच्या बिअरमध्ये किती कॅलरीज असतात हे नक्की जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय - नक्की वाचा
चेहर्याचे सौंदर्य खरे खुलते ते तुमच्या ओठांमुळे! पण सतत ओठांना जीभ लागल्यामुळे, सुर्यप्रकाशामुळे तर काहीजणांमध्ये धुम्रपानामुळे ते काळे पडण्याची शक्यता असते. पण पुन्हा ते पूर्वरत करण्यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेला हा उपाय तुम्ही नक्की वापरून पहा.
3 वर्षांपूर्वी -
Health First | रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी जास्वंदीचे फुल गुणकारी - वाचा सविस्तर
जास्वंदीचे लाल फुल समोर येताच आपल्याला गणपती बाप्पाची आठवण होते. या फुलाशी जसे आध्यात्मिक नाते आहे तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. गणपतीला जास्वंद वाहिल्याने आपली सगळी विघ्न दूर होतात आणि बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचबरोबर जास्वंदीचा चहा घेतल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल व त्यातून अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. कारण अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की जास्वंदीचे फुल हे रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास मदत करते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा
डोळ्यांखाली येणाऱ्या डार्क सर्कलमुळे व्यक्तींचं सौदर्य बिघडतं. ही अलिकडे अनेकांना भेडसावत आहे. डोळ्यांखाली काळे डाग येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास, कमी झोप घेणे, मानसिक तणाव किंवा फार जास्तवेळ कम्प्युटरसमोर काम करणे या कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात. याने सुंदरता कमी होते सोबतच व्यक्ती थकल्यासारखा आणि वयोवृद्ध दिसतो. पण यावर काही घरगुती उपायांनी मात केली जाऊ शकते. चला जाणून घेऊ काही घरगुती उपाय..
3 वर्षांपूर्वी -
Health First | चुना-कात-तंबाखू शिवाय पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
आज देखील कोणी पान खाणारं कोणी दिसलं की, ही एक वाईट सवय आहे म्हणून त्यांना चार ज्ञानाच्या गोष्टी समजावल्या जातात. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, पान खाण्याचे फार फायदे आहेत. पण चुना किंवा कात अशा तत्सम गोष्टी त्यात टाकून पान न खाता नुसतं पान खाण्याला प्राधान्य द्यावं. नुसतं पान खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील अनेक आजार दूर होतात. पण हेच जर तुम्ही पानात तंबाखू किंवा चुना लावला तर त्याचे फायदे कमी आणि नुकसानच जास्त आहे. नक्की याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ…
3 वर्षांपूर्वी -
Health First | तुम्ही पाठदुखीनं ग्रस्त आहात? | हे आहेत घरघुती उपाय
आजकालच्या धावपळीच्या युगात व्यक्तीला अनेक शारीरिक आणि मानसिक आजारानं ग्रासलं आहे. त्यातल्या त्यात पाठदुखीचा आजार सर्वसामान्य झाला आहे. पाठदुखीचा त्रास होत नाही, असा एकही व्यक्ती सापडणार नाही. सामान्य वाटणारी पाठदुखीची समस्या दुर्लक्षित केल्यास कालांतराने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आपलं जगणं अक्षरश: वेदनादायी होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी 5 घरगुती उपास सांगत आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | जिरे आणि गुळ एकत्र खाणं आरोग्यासाठी फायद्याचं | या समस्या होतात दूर
घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | खजूर खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ओवा-जिऱ्याचा हा चहा वजन कमी करण्यास करेल मदत - वाचा सविस्तर
तुम्हाला तुमच्या शरीरातून अतिरिक्त चरबी कमी करायची आहे का? तुम्हाला हे कठीण वाटतंय का? तर तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एकदा नजर टाकावीच लागेल. इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि सुपर हेल्दी काळी मिरी, तूप, जिरे आणि ओवा यांचे फायदे तुम्हाला माहीतच असतील. हे पदार्थ एकत्र केल्यास तुम्ही अतिरिक्त वजन कमी करू शकता. अशातच ओवा-जिरे ड्रिंक केवळ तुम्हाला डिटॉक्स करण्यास मदत करत नाही तर वजनही कमी होण्यास मदत होते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर महिलांनी ही काळजी घ्यावी? - नक्की वाचा
गर्भावस्थेचा नववा महिना इतर महिन्यांपेक्षा खूप खास व वेगळा असतो. कारण या महिन्यात काहीच दिवस बाकी असतात बाळाला आयुष्यात येण्यासाठी व घर आनंदाने न्हाहून निघण्यासाठी! शिवाय प्रत्येक स्त्रीला आपली डिलिव्हरी अगदी सहज व कोणत्याही वेदनेशिवाय व्हावी असं वाटत असतं. सिझेरियन डिलिव्हरीमध्ये शस्त्रक्रिया करावी लागते पण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये मात्र त्यामानाने शारीरिक त्रास कमी असतो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका? - नक्की वाचा
सध्या देशात सर्वत्र पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा आहे. तसेच निसर्गाचे वातावरण आल्हादायक आहे. पावसामुळे वातावरण दमट राहते. पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. पावसाळ्यात खान्यात थोडी तरी ढिलाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हे आहेत हिरवे चणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे - वाचा सविस्तर
ब्रोकोली, पालक, मेथी आणि हिरव्या भाज्यांसारख्या बर्याच हिवाळ्यातील भाज्या शरीरातील बऱ्याच घटकांची कमतरता देखील दूर करते. या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्यासाठीही चांगल्या असतात. या सर्वांमध्ये अशी एक भाजी आहे ज्यामध्ये चव आणि आरोग्यासाठी बरेच फायदे सुद्धा आहेत. ती भाजी म्हणजे हिरवा हरभरा. मग ते कच्चे खावं, भाज्या किंवा उकडून बनवून खावं. हिरवे चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या हरभरामध्ये प्रथिने भरलेली असतात आणि यात सेच्युरेटेड मॅक्रोन्यूट्रिएंट देखील आहेत. हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहित करण्याबरोबरच ते सामर्थ्य देखील प्रदान करतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आरोग्य संबंधित या समस्यांवर उपयुक्त ठरेल बटाट्याचा रस - वाचा सविस्तर
बटाटे पोषण आणि उपचारांसाठी कच्च्या दोन्ही मध्ये वापरले जातात, परंतु हे प्रत्येकासाठी आनंददायी नसून, बाह्य उपाय म्हणून जूस घेणे सोपे होते आणि वापरण्यास सोपा आहे पण बटाटा रस, ज्याचा लाभ आणि हानी नेहमीच विचारात घेतली जात नाही, त्याचे अंदाज न काढता परिणाम होऊ शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | मीठाचे पाणी पिण्याचे हे आहेत मोठे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
मिठाच्या पाण्याने मलाशयाची स्वच्छता होते. त्यासाठी आपल्याला रोज सकाळी पाण्यामध्ये मीठ घालून प्यायचे आहे. हा उपाय केल्यास आरोग्यासाठी हानीकारक आजार जसे मधुमेह आणि स्थूलपणा यांच्यापासून बचाव करू शकता. फक्त मधुमेहच नव्हे तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपण वाचू शकतो. मात्र हे पाणी पिताना ते स्वयंपाकघरात पिऊ नका. काळ्या ठिाचे म्हणजेच सैंधव मिठामध्ये असलेली 80 हून जास्त खनिजे शरीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. कसे तयार करायचे हे पाणी पाहूया.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News