महत्वाच्या बातम्या
-
Health First | पाणीपुरी खाण्याचे देखील आहेत हे ३ आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
पाणीपुरीचं फक्त नाव घेतलं तरीही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चटपटीत, आंबट, गोड,तिखट चवीची पाणीपुरी अनेकांसाठी मूड सेट करायला मदत करते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही पाणीपुरी खाणं फायदेशीर आहे. बाजारात मिळणारी पाणीपुरी आणि स्वच्छता हा वादाचा मुद्दा असतो. म्हणूनच घरच्या घरी आणि झटपट तयार होणारी पाणीपुरी या फायद्यांसाठी बिनधास्त चाखायला हवी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | म्हणून वांगी आहे आरोग्यासाठी फायदेशीर | वाचा आणि आहारात वापर वाढवा
वांग्यामध्ये अन्य फळभाज्यांच्या तुलनेत कमी पोषकतत्वे असतात असे असूनही त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्याने तसेच वांगे हे लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्याने वांगीही सरस ठरतात. पण वांग सर्वांनाच आवडतं असं नाही. पण अशीही काही लोक आहेत त्यांना वांग फार आवडतं. वांग खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वांग खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहिती नसतील
4 वर्षांपूर्वी -
Health First | दूधासोबत हे '4' पदार्थ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर
दूध हे पूर्णअन्न असल्याने अनेकदा जेवणाची वेळ टळून गेल्यास आपण दूध पितो. दूधामुळे वेळी अवेळी लागणार्या भूकेवर मात करता येऊ शकते. दूधात कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो. दूध हे आरोग्याला फायदेशीर असले तरीही त्याच्यासोबत तुम्ही काय खाता ? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मग दूधाच्या सेवनामुळे तुम्हांला आरोग्याला होणारा फायदा दुप्पट करायचा असेल तर काही खास पदार्थांचा दूधासोबत आस्वाद घ्यायला विसरू नका.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चारोळीचे आरोग्यवर्धक फायदे माहित आहेत का? - वाचा सविस्तर
बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही जण बद्धकोष्ठता तर काही जुलाब होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात. जुलाब होण्याच्या समस्येमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी चारोळीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तेजपत्त्यांचंं 'हे' हेल्दी ड्रिंक देईल अनेक दुखण्यापासून आराम - नक्की वाचा
भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. तेजपत्त्याची पानं आरोग्यदायी आहेत. त्यामुळे केवळ आहारात पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी त्याचा फायदा होतो. तेजपत्त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक मुबलक प्रमाणात असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपाय - नक्की वाचा
सर्दी-खोकला हा नेहमीच होणारा आजार आहे. सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. त्याशिवाय खोकल्यामुळे डोकेदुखी, अंगदुखीही होत असते. या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | आहारात ज्वारीची भाकरी का असावी ? | हे आहेत आरोग्यदायी फायदे
काॅर्न फ्लेक्स, ओट्स यांच्या वारामुळे आहारातील ज्वारीचं प्रमाण फारच कमी झालं आहे. हल्लीच्या आधुनिक काळात डायट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणीपण कमी झाली आहे, मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक त’क्रारी कमी असतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | च्यवनप्राश खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की वाचा
आपल्यातील अनेक जन आपल्या लहानपणा पासून च्यवनप्राश खात असतील,किंवा आता खायला सुरवात करणार असतील. साधारणपणे २५ आयुर्वेदिक घटक एकत्र करून तयार केले जाणारे हे च्यवनप्राश खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. अनेकदा आपल्या मित्र – मैत्रिणींकडून किंवा वडीलधार्यांकडून सर्दी खोकला झाल्यावर किंवा अशक्तपणा आल्यावर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्यवनप्राश खाण्याचा सल्ला दिला जातो. याच च्यवनप्राश संबंधित सर्व माहिती या लेखात दिलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा | काय फायदे होतात? - नक्की वाचा
बॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही सीरीयल्समध्ये खोट्या अश्रूसाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत असेलच. पण जेव्हा ग्लिसरीनच्या ब्युटी बेनिफीट्सबद्दल तुम्ही जाणून घ्याल, तेव्हा नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ग्लिसरीन हे दिसायला पांढरं आणि घट्ट असतं. तुमच्या त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं. चेहऱ्यावरील सुरकुत्या, कोरडे चट्टे, वाढत्या वयाच्या खुणा, त्वचेचं इन्फेक्शन आणि कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीनला पर्याय नाही. ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो. ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तांब्याच्या भांड्यातून चूकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ | वाचा होणारं नुकसान
तांब्याच्या भांड्यात ठेवललं पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहित असेल. तांब या धातूचे अनेक फायदे आपल्याला माहीतच असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का, की काही असे पदार्थही आहे जे तांब्याच्या भांड्यात अन्न घेऊन खाल्लं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. खरं तर ही भांडी तांब या धातूची असल्याने हे ठराविक अन्न पदार्थांबरोबर मिसळून रिएक्ट होऊन विषबाधा(फूड प्वाइजनिंग) होण्याची शक्यता असते. तर चला पाहुयात असे कोणते पदार्थ आहेत ज्याचा सेवन आपण तांब्याच्या भांड्यात ठेवला असेल तर करू नये
4 वर्षांपूर्वी -
Health First | पालकांनो, मुलांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांना मोबाईल देता? - मग हे वाचा
लहान मुलांना कोणतीही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही. लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | या घरगुती उपायांनी कमी करा चेहऱ्यावरील सुरकुत्या | दिसा तरुण - नक्की वाचा
एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. सुरकुत्यामुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती या लेखामधुन घेउयात. लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर असतात, म्हणून ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पोट फ्लॅट करायचंय ? | मग सकाळी ८ वाजण्यापूर्वी खा फक्त ‘हा’ एक पदार्थ
वाढलेल्या पोटामुळे व्यक्तीमत्व बिघडून जाते. त्यामुळे अनेकजण पोटाची चरबी कमी करण्यासाठी जीममध्ये घाम गाळतात, अथवा सकाळी चालण्याचा, धावण्याचा व्यायाम करतात. परंतु, हे उपाय पुरेसे नसून यासाठी आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. यामुळेच जीमला जाऊनही अनेकांचे पोट कमी होत नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुधाच्या पावडरचा फेसपॅक, सुदर गोऱ्या त्वचेसाठी | असा तयार करा फेसपॅक
तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दूधाचा फार उपयोग होतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी कच्चं दूध, किंवा दुधाचेचं पदार्थ म्हणजे दही, मलई यांसारख्या पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे दुधाच्या पावडरचाही त्वचेसाठी वापर करता येतो. जाणून घेऊयात दुधाच्या पावडरपासून तयार करण्यात येणाऱ्या 4 फेसपॅकबाबत. यांच्या वापरामुळे त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी मदत होईल त्याचप्रमाणे त्वचा मुलायम आणि तजेलदार होईल.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुमच्या मुलांना ‘या’ वाईट सवयी आहेत का? तर आताच व्हा सावध
आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नये म्हणून पालक नेहमी सजग असतात. मुलाला जितक्या वाईट सवयी असतात तितकी लोकं नावं ठेवतात. जर वेळीच या वाईट सवयींना आवर घातला नाहीतर मोठेपणी सुद्धा ती सवय जाणार नाही आणि कोणत्याच पालकाला आपल्या मुलाला वाईट सवयी असाव्यात असे वाटत नाही. पण या वाईट सवयी घालवायच्या कशा हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावत असतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बाळांचे चोंदलेले नाक | काही घरगुती उपाय - नक्की वाचा
नाक चोंदलेले असल्यास ते एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरू शकते यामुळे श्वास घेणे कठीण होते आणि वाहणाऱ्या नाकामुळे निराशा येऊ शकते त्याच प्रमाणे बाळांना सुद्धा नाक चोंदलेले असल्यास बरीचशी अस्वस्थता येते त्यामुळे त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही. बाळांना काय त्रास होतो आहे हे ते व्यक्त करू शकत नसल्यामुळे अवरोधित नाकाची लक्षणे ओळखणे आणि त्यानुसार त्यावर उपाय शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लहान मुलांना उलट्या येतं आहेत? | वाचा परिणामकारक घरगुती उपाय
मुलांना उलट्या होणे ही नेहमीच एक गंभीर समस्या नसते. विषाणू, पचनाच्या समस्या किंवा अन्न विषबाधा झाल्यामुळे उलट्या होऊ शकतात. परंतु जर आपल्या मुलास वारंवार उलट्या होत असतील तर तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला औषधे देण्याचा विचार कराल. परंतु बहुतेक मुले औषधे घेण्यास नकार देतात. तुमच्या लहान मुलाला औषधे घेण्यास आवडत नसतील तर तुम्ही उलट्यांवर घरगुती उपायांचा विचार करू शकता. पुढील लेखात, मुलांना उलट्या होत असतील तर त्यावर काही घरगुती उपायांची आपण चर्चा करणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुम्ही सुद्धा रात्री जेवण उशिरा घेता? तर हे नक्की वाचा
प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये त्या निमित्याने सुख संवाद साधला जावा, या गोष्टी रात्रीच्या एकत्र भोजन घ्यावे अथवा व्हावे ह्या कल्पने मागचा हेतू असतो. रात्रीचे एकत्र जेवण ही एक कौटुंबिक स्नेहवर्धनाची संधी असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सर्वांनी एकत्र बसून जेवण्यात जो आनंद आहे, तो खानावळी सारखे एकेकटयांनी जेवण्यात मजा नाही.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोथिंबीरीचे आरोग्यदायक फायदे माहित आहेत का? - नक्की वाचा
कोथिंबीर आपल्याला सर्वांना माहिती आहे. कोथिंबीर ही फक्त आपली खाण्याची चव नाही वाढवत तर कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये कोथिंबिरीची हिरवी पानं आपल्या जेवणात असल्याने अनेक रोगांपासून दूर राहता येते. कोथींबीरीच्या सुगंधी तेलांमध्ये सीटरोनेलोल तत्व असते. हे एन्टीसेप्टिक असते. यामुळे तोंड आल्यास किंवा तोंडामध्ये जखम झाल्यास फायदेशीर ठरते. या लेखात आपण कोथींबीरीच्या आरोग्यदायी फायद्याच्या विषयी जाणून घेणार आहोत
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या शरीरातील ब्लॉक झालेल्या नसा खोलण्याचा रामबाण उपाय
सध्या लोकांना शरीरातील नसांचे ब्लॉकेजेस हा मोठ्या प्रमाणात भेडसावणारा आजार जास्त प्रमाणात दिसून येत आहे. जर ब्लॉकेजेस हृदयाच्या मुख्य धमनी किंवा शीराला असतील तर धोका जास्त संभवतो. कदाचित आपल्यालाही याचा त्रास झालेला असू असतो याचा होणारा त्रास अत्यंत वेदनादायी असतो.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY