महत्वाच्या बातम्या
-
Health First | शेंगदाण्याचे बटर खा, कोलेस्टेरॉलची चिंता विसरा - नक्की वाचा
वाढते वजन आणि हृदयाशी संबंधित कोणताही विकार जडला तर डॉक्टर सर्वात आधी खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडींची चौकशी करतात. फास्टफूड, जंकफूड, तेलात तळलेले पदार्थ, मैदा, बेकरी प्रॉडक्ट, फ्रीझर आणि डीप फ्रीझरमधील थंड पदार्थ तसेच बटर आणि चीज खाऊ नका असा सल्ला देतात. पण एक बटर आहे जे खाण्यासाठी डॉक्टरांचा विरोध दिसत नाही. अनेकदा या एकाच बटरला डॉक्टरांकडून विरोध होत नाही. नियमितपणे पण मर्यादीत प्रमाणात हे एक बटर खाण्यास डॉक्टर हरकत घेत नाहीत. आश्चर्य वाटले असेल वाचून. पण असे बटर आहे. हे आहे शेंगदाण्याचे बटर. इंग्रजी भाषेत याला पीनट बटर असे म्हणतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या - नक्की वाचा
तुळशीत आश्चर्यकारक बॅक्टेरियल गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराला बर्याच रोगांपासून संरक्षण मिळू शकते. सकाळी रिक्त पोटात तुळशीचे पाणी पिल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुळशी खूप फायदेशीर मानली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | उत्तम आरोग्यासाठी चिकन सूप उपयुक्त | वाचा किती कॅलरीज मिळतात
चिकन सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. चिकन सूप हा चिकन शिजवताना वापरलेल्या पाण्यापासून बनवतात. त्यामध्ये चिकनचे सर्व पोष्टिक गोष्टी उतरलेल्या असतात. त्यासोबतच ते बनवताना हळद, मीठ, लसूण, कोथिंबीर यांसारखे इतरही पदार्थ वापरलेले असतात. तेही शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या बऱ्याच गोष्टींसाठी फायदेशीर ठरते. बरेच जण ते मीठ न टाकता आळणीच पितात. चिकन सूप अजून चविष्ठ बनवायचा असेल तर त्यासाठी त्यात गाजर, कांदा, ब्रोकली आणि इतर साहित्यांचाही वापर होऊ शकतो. चिकन सूप बनवताना बहुतेक वेळा बोनलेस चिकन वापरले जाते. यामुळे त्याचा अर्क त्या सूपमध्ये मिसळून जातो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | लिंबू-गुळाचा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय | वजन कमी करण्यासाठी रामबाण
आयुर्वेदीय लिंबू आणि गुळापासून बनवलेले पेय तुम्हाला वजन कमी करण्यास तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. काही अतिरिक्त किलो वजन वाढवणे सोपे आहे मात्र तितकेच वजन कमी करणे कठीण आहे. अनेकांचे लॉकडाऊनदरम्यान चांगलेच वजन वाढले. खासकरून अनेकांची पोटाची चरबी वाढली. दरम्यान, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य डाएट आणि नियमित एक्सरसाईज करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा काही सोप्या टिप्सही तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | रात्री डाळ खाणे चुकीचे आहे काय? | वाचा सविस्तर सत्य
आरोग्यासाठी फायदेशीर अशा सर्व घटकांनी युक्त आहार डाळींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच चांगल्या आहारासाठी आपल्या आहारात डाळीचा समावेश खूप महत्वाचा असतो. रोजच्या जेवणात डाळ हा घटक असायलाच हवा. डाळीया प्रोटीनचा मोठा स्रोत असतात आणि पचायलाही खूप सोप्या असतात. एक कप डाळ खाल्ल्याने १८ ग्रॅम प्रोटीन आपल्या शरीराला मिळते. डाळींमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशिअम आणि झिंक आढळते. एक कप डाळीतून शरीराला एका दिवसासाठी लागणाऱ्या लोहाची गरज पूर्णपणे भरून निघू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हिरड्यांच्या दुखण्यापासून लगेच मिळेल आराम | वाचा हे घरगुती उपाय
अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न राखणं किंवा स्मोकिंग या कारणांमुळे आपल्या हिरड्या खराब होतात. वेळेवर यावर उपचार केले गेले नाही तर हिरड्यांचं दुखणं वाढतं आणि मग त्यावर सूजही येते. हिरड्या कमकुवत झाल्या तर दात सुद्धा कमकुवत होतात. जर अचानक हिरड्यांमध्ये दुखणं सुरू झालं आणि आपल्याजवळ कुठलंही औषध उपलब्ध नाही, अशावेळी काही घरगुती उपाय केले तर आपल्याला दुखण्यावर लगेच आराम मिळू शकतो. त्यामुळे हिरड्या सुद्धा मजबूत होतात. जाणून घ्या हिरड्या आणि दातांमध्ये दुखणं सुरू झाल्यावर करावेत हे घरगुती उपाय
3 वर्षांपूर्वी -
Health First | मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
काळ बदलला आणि मनुष्याच्या राहणीमानात, सवयींमध्ये अनेक मोठे बदल झाले. हे बदल फक्त राहणीमानापुरतेच मर्यादित नव्हते तर, माणसाची संपूर्ण जीवनशैलीच काळाने बदलवली. मग याला गृहिणींचे स्वयंपाकघर कसे अपवाद ठरेल? किचनमध्ये देखील काळानुसार नवनवीन स्वयंपाकाची भांडी आली आणि जुनी मातीची आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी किचनमधून हद्दपार झाली. मात्र मागील काही काळापासून हीच मातीची भांडी पुन्हा किचनची शोभा वाढवण्यासाठी सज्ज झाली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | असा बनवा टोमॉटो ज्यूस | हे होतील आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
आज आम्ही तुम्हाला इम्युनिटी वाढवणाऱ्या ज्यूसविषयी सांगणार आहोत. हा ज्यूस टोमॉटोपासून तयार केला जातो. अनेक लोकांना सर्दी, खोकला, ताप नेहमी येत असतो. कारण त्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते. यामुळे ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल त्यांच्यासाठी हा टोमॉटो ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.
3 वर्षांपूर्वी -
Health First | रोज सकाळी रिकाम्या पोटी करा कच्चे लसूण आणि मधाचे सेवन | हे आरोग्यदायी फायदे होतील
सामान्यतः प्रत्येक घरात मध आणि लसूण वापरली जाते आणि या दोन्हीच्या फायद्यांविषयी आपल्याला चांगलीच माहिती आहे. मात्र जर याचे सेवन एकत्र केले गेले तर याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. मधात भरपूर प्रमाणात जीवाणूरोधक गुण आढळून येतात तर दुसरीकडे लसणीत एलिसिन आणि तंतूमय पदार्थांची मात्रा मोठी असते. या दोन्ही पदार्थांमुळे अनेक आजार आणि रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | वजन कमी करायचं आहे? | रोज सकाळी उठून प्या बडिशेपचे पाणी - नक्की वाचा
लॉकडाऊनमुळे अनेकांची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाला आहे. खराब लाईफस्टाईल आणि बेपर्वाईयाचा परिणाम अनेकांच्या वजनावर होत आहे. बाहेरचे खाणे तसेच वेळेत न जेवणे याचा परिणाम वजन वाढीवर होतो. अशातच सोशल लाईफवर परिणाम न करता वजन कंट्रोल करणे खरंच मु्श्किल आहे. सध्याच्या घडीला वजन कमी करणे सोपे काम नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा पर्याय सांगत आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | प्रवासादरम्यान उल्ट्यांचा त्रास होतो? | मग या गोष्टी सोबत ठेवा - नक्की वाचा
कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर करतात. हा कोणता आजार नाही तर एक स्थिती आहे. ज्यात प्रवासादरम्यान कान, डोळे आणि त्वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्नल मिळतात. या कारणांमुळे चक्कर येते किंवा मळमळ होते. खाली दिलेल्या उपायांच्या मदतीने प्रवास करताना मन चांगले राहते आणि उलटी होत नाही. इतकेच नाही तर खाली सांगितलेल्या टिप्स प्रवासादरम्यान चक्कर येणे आणि मळमळ सारख्या समस्या दूर करण्यासाठीसुद्धा प्रभावी ठरतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | गूळ आणि चणे खा आणि ताकद मिळवा - नक्की वाचा
भाजक्या चण्यासह गोड फुटाणे खातात परंतु चण्यासह गूळ खाणं जास्त फायदेशीर आहे.भाजक्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटीन,कॅल्शियम,व्हिटॅमिन आणि मुबलक प्रमाणात आयरन आढळते.या मध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले आहे.शरीर आणि स्नायू बळकट करण्यासाठी भाजके चणे आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.गुळात व्हिटॅमिन ए आणि बी असतं.त्यात सुक्रोज, पोटॅशियम, झिंक आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळते.फारच कमी लोकांना याच्या फायद्या बद्दल माहित नाही.तर चला मग आज याच्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.
3 वर्षांपूर्वी -
Health First | घरातून निघताना उपाशी पोटी निघण्याचे हे होतात दुष्परिणाम - नक्की वाचा
बऱ्याच वेळा आपण कामाच्या ताणामुळे काहीही न खातापिता बाहेर निघून जातो.या नंतर कामात असल्यावर जोरात भूक लागू लागते.जर आपण काही ही न खाता घरातून बाहेर पडता तर या मुळे आपल्या आरोग्यास नुकसान होऊ शकत.चला तर मग जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी -
Health First | वारंवार शिंका येत असतील तर करा हे उपाय - नक्की वाचा
अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ताकाचे गुणधर्म माहित आहेत का? - नक्की वाचा
दही हे अत्यंत गुणकारी आहे आणि दहयाचे सेवन करणे हे अतिशय आरोग्यदायक आहे हे आपण सर्व जाणतोच. पण ते दही थोडे पाणी घालून घुसळून त्याचे ताक केले असता ते जास्त गुणकारी आहे हे आपणास माहीत आहे का? कसे ते जाणून घेऊया. दहयात पाणी मिसळून ते चांगले घुसळले की त्याचे ताक तयार होते. अनेक घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात ताक हे आवडीने प्यायले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | गावाकडलं अस्सल कडधान्य म्हणजे कुळीथ | कुळथाचे आरोग्यासाठी फायदे - नक्की वाचा
कुळीथ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते. खरे तर आपले भारतीय जेवण हे अतिशय परिपूर्ण आहार म्हणून मानले जाते पण हल्ली पाश्चात्य पद्धतीच्या आहाराच्या प्रभावामुळे आपण आपल्या पद्धतीचं सकस खाणं विसरत चाललो आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | लस 'खरी; आहे कि 'खोटी' ते कसे ओळखावे? | जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात सध्या करोनाचे लसीकरण अगदी जोरात सुरु आहे. २१ जून पासून केंद्र सरकारने राबवलेल्या नव्या धोरणामुळे १८ वर्षे वयाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम अगदी धडाक्यात सुरु आहे. भारतात बनवलेल्या लसी तसेच काही प्रमाणात परदेशात बनवलेल्या लसी असे सर्व डोस उपलब्ध झाल्यामुळे आता भारतात लसीकरण वेगाने सुरु झाले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात एकूण ३२ कोटींपेक्षा जास्त डोस देऊन झाले आहेत. शिवाय दररोज मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊन हा आकडा वाढतच आहे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | दोडक्याचे ५ आरोग्यदायी गुणधर्म माहित आहेत का? | नक्की वाचा
दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया. दोडका ही भाजी खरंतर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते. पण ही भाजी मुळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही. चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते. परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचं आरोग्य सुधारायला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोगी पडते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | अंड्याबरोबर हे पदार्थ मुळीच खाऊ नका | एलर्जिचा धोका
अंडे हे एक सुपर फूड मानले जाते. दररोज एक अंडे खाणे हे तब्येतीला अतिशय चांगले आहे. अंडे अतिशय पौष्टिक आहे हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. अनेक आहारशास्त्र तज्ञ दररोज अंडे खाण्याचा सल्ला देतात. त्याचे प्रमुख कारण हे की अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामीन आणि मिनरल्स असतात. तसेच त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अगदी कमी प्रमाणात असतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | या घरगुती उपाययांचा वापर केल्याने केस गळती कायमची थांबेल - नक्की वाचा
व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये सर्वात प्रमुख भूमिका हा व्यक्तीचा चेहरा दर्शवतो. परंतु सुंदर केस हे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. सुंदर केसामुळे व्यक्तीचे सौंदर्य खुलून दिसते. सध्याचे वाढते प्रदूषण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, केमिकलयुक्त शाम्पू व इतर घटकांचा वापर केल्यामुळे केस गळती, टक्कल पडणे, केस रुक्ष दिसणे अशा विविध समस्या जास्तीत जास्त प्रमाणात जाणवत आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार